एक्स्प्लोर

शिव ठाकरेने घेतली नवी कोरी आलिशान कार; किंमत माहितीये?

शिव ठाकरे (Shiv Thakarey) हा सध्या त्याने खरेदी केलेल्या कारमुळे चर्चेत आहे. शिवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या नव्या गाडीची माहिती चाहत्यांना दिली. 

Bigg Boss Fame Shiv Thakare Buys A Luxury Car : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव हा अमरावतीचा आहे. बिग बॉस-16 हा शो संपल्यानंतर शिव हा अमरावतीमधील त्याच्या घरी गेला. अमरावतीला गेल्यावर अमरावतीकरांनी शिवचं फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. शिव हा सध्या त्याने खरेदी केलेल्या कारमुळे चर्चेत आहे. शिवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या नव्या गाडीची माहिती चाहत्यांना दिली. 

शिवने शेअर केला नव्या कारचा व्हिडीओ

शिव ठाकरेनं सोशल मीडियावर त्याच्या नव्या गाडीचा एक खास व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये शिव हा गाडी समोर नारळ फोडताना दिसत आहे. या व्हिडीओला शिवने कॅप्शन दिलं, "गणपती बाप्पा मोरया. दोन सेकंड हँड गाड्यानंतरची माझी ही पहिली नवी गाडी. या गाडीला धक्का देण्याची गरज नाही." शिवने शेअर केलेल्या नव्या गाडीच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये शिव हा पिंक प्रिंटेड सूट आणि व्हाईट शूज अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. 

गाडीची किंमत

शिवने ब्लॅक कलरची टाटा हॅरियर गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास 30 लाख रुपये आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

'बिग बॉस मराठी सिझन-2' या कार्यक्रमाचा शिव ठाकरे हा विजेता ठरला. तसेच 'रोडीज' या शोमध्ये देखील त्याने सहभाग घेतला होता. शिवचा चाहता वर्ग मोठा आहे. 2 मिलियनपेक्षा जास्त नेटकरी त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. 

शिव ठाकरे हाच बिग बॉस-16 चा विजेता आहे, असं अनेकांचे मत होते. बिग बॉस -16 च्या निकालावर पत्रकार परिषदेमध्ये शिवने प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, "जे होतं ते चांगलंच होतं, माझ्या नशिबात काही वेगळं लिहिलं असेल. मी आनंदी आहे की माझ्या मित्राने स्पर्धेत बाजी मारली."

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shiv Thakare Exclusive : आपल्या माणसाला हलक्यात घेणाऱ्यांना शिव ठाकरे स्पष्टच म्हणाला, "मी त्या सगळ्यांना पुरुन उरलोय"

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget