एक्स्प्लोर

'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी?

मुंबई : 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे कदाचित तुम्हाला यापुढी टीव्हीवर दिसणार नाही. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टा शिल्पावर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत आहे. शिल्पा शिंदेच्या मध्येच सीरियल सोडण्याच्या आणि अनप्रोफेशनल वागणुकीविरोधात निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्युलर काढण्याचा निर्णय घेतला. या सर्क्युलरनुसार भविष्यात शिल्पा कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकणार नाही. कपिल शर्माचा शो देखील हातातून गेला... Shilpa-Shinde2new-448x400- सिन्टाने बंदी घालण्यापूर्वी शिल्पाच्या हातातून कपिल शर्माचा शो गेला, असं टीव्ही जगतातील जाणकारांचं मत आहे.   - शिल्पा शिंदे कपिल शर्माच्या नव्या शोमधील बुआ अर्थात उपासना सिंहच्या भूमिकेत दिसणार होती.   - टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, CINTAA ने शिल्पाविरोधात नॉन को-ऑपरेशन सर्क्युलर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.   - याचाच अर्थ आता तिच्यासोबत कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्याला काम करण्याची परवानगी नसेल   - खरंतर असोसिएशनने यापूर्वी शिल्पाला शोमध्ये परतण्यास सांगितलं होतं, परंतु शिल्पा शिंदेने ते मान्य केलं नाही.     टीव्ही जगतात परतणार नाही - शिल्पा शिंदे Shilpa_Shinde - या प्रकरणात शिल्पाही झुकायला तयार नाही. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, मी कार्यक्रमाचे निर्माते आणि आणि CINTAA विरोधात कोर्टात जाणार आहे.   -त्याचसोबत मी आता कधीही टीव्ही जगतात परतणार नाही. त्यामुळे कोणीही माझ्यावर बंदी घालण्याची गरज नाही, असं शिल्पाने सांगितलं.   संबंधित बातम्या

‘भाभीजी घर पर हैं’ मधून भाभी घराबाहेर?

'भाभी जी घर पर हैं' च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!

शिल्पाला 'भाभी जी घर पर हैं' सोडण्यासाठी कपिलने भडकावलं?

'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचं लग्न होता होता राहिलं!

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Mohini Premachi Filmy Kahani: 'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
'मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी' मालिकेत रंजक ट्विस्ट; दांडपट्टा आणि तलवारबाजीचा थरार, समीर-अनघा यांचा अनुभव
Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget