एक्स्प्लोर

Satvya Mulichi Satavi Mulgi : त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार? रूपाली आणि इंद्राणी मिळून डाव साधणार

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial Update : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

रुपालीला कळतं की इंद्राणीला नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही. त्यामुळे रूपालीचा संताप होतो आणि ती इंद्राणीला घर सोडून जायला सांगते. इंद्राणी घर सोडून जात असताना ममताचा आत्मा येऊन तिला रोखतो. ममता इंद्राणीला जाऊ नको, असं सांगते. इंद्राणीला याचं आश्चर्य वाटतं.

नेत्रा विचार करते की ममताने नेमकं इंद्राणीला काय सांगितलं असेल. नेत्रा या विचारात असताना अव्दैत तिला आपल्यासोबत घेऊन जातो. दुसरीकडे रागावलेल्या रूपालीला शांत करण्यासाठी इंद्राणी तिला त्रिनयना देवीच्या प्रकटदिनाविषयी सांगते. प्रकटदिनादिवशी हळद-कुंकू ओलांडलं गेलं तर देवीची अवकृपा होईल आणि त्याचा नेत्राला त्रास होईल, कदाचित नेत्राची दिव्यशक्ती, तिला संकेत दिसणं, हे सगळं कायमचं बंद होईल. असं इंद्राणी रूपालीला सांगते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार, आणि नेत्रा हळदी-कुंकू ओलांडणार का? हे लवकरच 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रात्री  10:30 वा. पाहायला मिळणार आहे. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या स्टार कास्टबद्दल जाणून घ्या... Satvya Mulichi Satavi Mulgi Star Cast)

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचं कथानक भिन्न असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील वेगळा विषय प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे मुख्य भूमिकेत आहेत. 

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. वेगळं कथानक असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

संबंधित बातम्या

जे घडणार तेच ती बोलणार... ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

महत्त्वाच्या बातम्या

Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले...
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Bhootam Bhayam Sarojini Song: एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
एका 'सरोजिनी'वर फिदा सात मित्र, अन्...; 'भूतम भयम्'चं भन्नाट गाणं रिलीज
Angad Mhaskar Second Marriage: टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ
टेलिव्हिजनच्या पडद्यावरचा 'नौटंकी' खलनायक, दुसऱ्यांदा चढला लग्नाच्या बोहोल्यावर; गपचूप बांधली लग्नगाठ

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget