एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ची छोट्या पडद्यावर हवा! यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्यांमध्ये ‘या’ नावांची चर्चा

Bigg Boss 16, Salman khan : छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss 16, Salman khan : छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वाच्या तयारीला सुरुवात झाल्याचेही बोलले जात आहे. सलमान खान (Salman Khan) आणि या शोचे चाहते नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या सीझनमध्ये देखील मोठा धमाका आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या नव्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत सध्या अनेकांची नावे समोर येत आहेत. या नावांमुळे पुन्हा एकदा शो चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस’चा हा 16वा सीझन (Bigg Boss 16) येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर, यंदाच्या सीझनमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती वाहिनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

प्रोमोला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

प्रेक्षकांना आणि चाहत्यांना या शोची उत्सुकता लागून राहिली आहे. या शोमध्ये यंदा बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच घडताना दिसणार आहेत. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोत ‘बिग बॉस’(Bigg Boss) देखील खेळात सामील होणार असल्याचे म्हणण्यात आले आहे. तर, दुसऱ्या एका प्रोमोत ‘यंदाच्या खेळाचा एकच नियम की कोणताही नियम नाही’, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे यंदाचा सीझन हटके ठरणार आहे.

‘बिग बॉस 16’च्या घरात जाण्यासाठी ‘ही’ नावे चर्चेत!

दरवर्षीप्रमाणे, यंदाही प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धकांची संपूर्ण यादी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोरंजन विश्वातील अनेक चर्चित चेहऱ्यांना या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे आणि यातील काही चेहरे आगामी बिग बॉस 16 मध्ये सहभागी होऊ शकतात.

‘बिग बॉस 16’च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विवियन डिसेना (Vivian Dsena), जन्नत जुबेर (Jannat Zubair), मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), शिवांगी जोशी (Shivangi Joshi), शिवीन नारंग (Shivin Narang), दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi), कनिका मान (Kanika Mann), अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani), फैसल शेख (Faisal Shaikh), पूनम पांडे (Poonam Pandey), राजीव सेन (Rajeev Sen), चारू असोपा (Charu Asopa), टीना दत्ता (Tina Dutta), मुनमुन दत्ता (Munmun Dutta), हर्षद चोप्रा (Harshad Chopra), फरमानी नाझ (Farmani Naaz), पारस कलनावत (Paras Kalnawat) या कलाकारांची नावे चर्चेत आहेत.

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; भाईजानच्या बिग बॉसचं नवं पर्व लवकरच होणार सुरू

Salman Khan : सलमान खानच्या अडचणीत वाढ; गँगस्टरच्या निशाण्यावर असल्याचा शूटरचा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget