एक्स्प्लोर

Rutuja Bagwe : अभिनेत्री ऋतुजा बागवेची खास पोस्ट; म्हणाली, 'जेव्हा लोक विचारतात वय झालंय लग्न कधी करणार?'

Rutuja Bagwe : नुकतीच ऋतुजानं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

Rutuja Bagwe : नाटक आणि मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ऋतुजा सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच ऋतुजानं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये ऋतुजानं तिनं घेतलेल्या पहिल्या घराची माहिती चाहत्यांना दिली. 

ऋतुजाची पोस्ट 
ऋतुजानं तिच्या नव्या घरातील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'स्वतः चं घर, हॅप्पी बर्थ-डे टू मी,  जेव्हा लोक विचारतायत की वय झालंय लग्न कधी करणार तेव्हा माझी आई म्हणाली वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावास वाटेल तेव्हा लग्न कर पण त्या आधि independent हो स्वतःचं घर घे आई थँक्यू हे स्वप्न तू दाखवलस. बाबा तुमच्या शिवाय हे शक्य झालं नसतं आईने स्वप्न दाखवल पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून घेतली उडी. बापमाणूस. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rutuja Bagwe / ऋतुजा बागवे (@rutuja_bagwe)

पुढे ऋतुजानं पोस्टमध्ये लिहिलं, 'भौतिक गोष्टीमध्ये मी  यश नाही मानात ना समाधान शोधत पण तूमचं स्वप्न पूर्ण करु शकले  याचा आनंद खुप आहे जो मी शब्दात नाही मांडू शकत. तुमच्या  चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमानाने पाणावलेले डोळे मला अजुन काम करण्याची ताकद देतात. '

ऋतुजाच्या पोस्टला कलाकारांनी केल्या कमेंट्स:

सुबोध भावे, प्रसाद ओक,भाग्यश्री लिमये,प्राजक्ता माळी, श्रुती मराठे या कलाकारांनी ऋतुजाच्या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

ऋतुजानं अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं. आहे. तिनं ‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. एका लग्नाची तिसरी गोष्ट, नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्ये ऋतुजानं प्रमुख भूमिका साकारली. तिच्या अनन्या या नाटकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Celebrity Diary : ऋतुजा बागवेला करायचंय उमेश कामतसोबत काम; जाणून घ्या तिला कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget