एक्स्प्लोर

Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी 12' टास्कदरम्यान रुबिना दिलैकचा अपघात; रुग्णालयात दाखल

Rubina Dilaik : 'खतरों के खिलाडी 12'मध्ये टास्कदरम्यान रुबिना दिलैकचा अपघात झाला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Rubina Dilaik : रुबिना दिलैक (Rubina Dilaik) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉसनंतर रुबिना 'खतरों के खिलाडी 12' (Khatron Ke Khiladi 12) या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमात रुबिना वेगवेगळे स्टंट करताना दिसून येते. असेच स्टंट करताना आता रुबिनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रुबिना दिलैक रुग्णालयात दाखल

'खतरों के खिलाडी 12' मध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना ग्रुप स्टंट पाहायला मिळणार आहे. रुबिनाला एक टास्क देण्यात आला होता. या टास्कदरम्यान रुबिना जखमी झाली आहे. रुबिनाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच तिला श्वास घ्यायलादेखील त्रास होत आहे. त्यामुळेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शक्ती फेम रुबिना दिलैकला गंभीर दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. यात रुबिना ओरडताना दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

रुबिना दिलैकला दुखापत झाल्याने तुषार कालिया (Tushar Kalia) आणि मोहित मलिक (Mohit Malik) यांना संघप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. मोहितच्या टीममध्ये रुबिना दिलैक, जन्नत जुबेर, मिस्टर फैसू आणि कनिका मानचा समावेश आहे. तर तुषारच्या टीममध्ये निशांत भट्ट, राजीव अडातिया, चेतना पांडे आणि श्रीती झा यांचा समावेश आहे. 

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 12: ‘खतरों के खिलाडी 12’मधून टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता एलिमिनेट! ‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार चुरस

Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपाल ‘खतरों के खिलाडी 12’ मधून आऊट? घेत होता एवढं मानधन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime: 'मुली बऱ्या करायच्या असतील तर सगळी संपत्ती विका', महिला मांत्रिकाने IT Engineer ला 14 कोटींना लुटले
Maharashtra Politics: 'तुम्ही काय हलवताय?', कर्जमाफीवरून Uddhav Thackeray यांचा Ajit Pawar यांना थेट सवाल
Central Team Row: 'केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा सरकारला टोला
Farmer Aid Row: ‘तुमच्यामुळे 6 रुपये मिळाले’, Uddhav Thackeray यांच्या दौऱ्यात शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Maharashtra Politics: 'एक अनर्थमंत्री, दुसरे गृहखलनमंत्री', Uddhav Thackeray यांचा Fadnavis, Pawar वर हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
Embed widget