एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : अखेर इतकी वर्ष लपवलेलं सत्य समोर येणार, कार्तिकीला ‘बाबा’बद्दल कळणार!

Rang Majha Vegla : कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा असल्याचं सत्य दीपाने बऱ्याच काळापासून लपवून ठेवलं आहे. मात्र, आता कार्तिकीला हे सत्य कळणार आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहाच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेने सध्या मनोरंजक वळण घेतलं आहे. या मालिकेत सध्या बरेच ट्वीस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. चिमुकल्या दीपिका आणि कार्तिक सध्या त्यांच्या आई-वडीलांच्या शोधात आहेत. एकीकडे आई आहे, तर दुसरीकडे तिचे बाबा.. आता दोघींना मिळून आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण करायचं आहे. यामुळेच त्या त्या दोघी आपल्या आई आणि वडीलांचं एकमेकांशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता कार्तिकीला तिचे बाबा कोण हे सत्य कळणार आहे.

कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा असल्याचं सत्य दीपाने बऱ्याच काळापासून लपवून ठेवलं आहे. मात्र, आता कार्तिकीला हे सत्य कळणार आहे. दीपा आणि सौंदर्याचं बोलणं दाराशी उभ्या असलेल्या कार्तिकीच्या कानावर पडणार आहे.

कार्तिकीला कळणार कार्तिक आपला बाबा असल्याचं सत्य!

सौंदर्या दीपाला पुन्हा घरी चल, अशी विनवणी करत असते. इतक्यात कार्तिकी शाळेतून परत घरी येते आणि आजीला घरात पाहून दाराशीच थांबते. यावेळी दीपा सौंदर्याला सांगते की, मी आणि कार्तिक आता पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही. यावर सौंदर्या म्हणते, ‘तुम्ही एकत्र आलात अत्र, कार्तिकीला तिचा हक्काचा स्वतःचा बाबा मिळेल.’ यावर दीपा त्यांना विनवणी करते की, काहीही झालं तरी कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा आहे, हे सत्य तिला कधीच सांगू नका. इतकी वर्ष कार्तिकी तिच्या बाबांबद्दल विचारतेय, तरीही मी या गोष्टी तिला सांगितलेल्या नाहीत.

आपली आई आणि आजी यांचं हे बोलणं ऐकून आता डॉक्टर फ्रेंड म्हणजेच कार्तिकच आपला बाबा असल्याची गोष्ट दीपिकाला कळली आहे. दोघींचं हे संभाषण ऐकून चिमुकल्या कार्तिकीला मात्र मोठा धक्का बसला आहे. डॉक्टर कार्तिकचं आपला बाबा आहे, आणि दीपिका आपली बहिण, हे कळल्यावर आता कार्तिकी पुढे काय करणार? ती दीपिकाला हे सत्य सांगणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget