एक्स्प्लोर

Phulrani: 'तुम्हाला काय वाटतं कोण असेल फुलराणी?'; सायली संजीव, प्रसाद ओक यांच्या पोस्टची चर्चा

लवकरच 'फुलराणी' (Phulrani) ची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. काही सेलिब्रिटींनी 'फुलराणी कोण आहे?' असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.   

Phulrani: गेल्या काही दिवसांपासून फुलराणी (Phulrani) या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटात फुलराणी ही भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. लवकरच 'फुलराणी'ची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. काही सेलिब्रिटींनी 'फुलराणी कोण आहे?' असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.   

सायली संजीवची पोस्ट:

सायलीनं सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'आता तर मलाही पहायचंच आहे, एवढी चर्चेत असलेली ही फुलराणी नेमकी आहे तरी कोण... तुम्हाला काय वाटकं कोण असेल बरं?' 'तुम्हाला काय वाटतं कोण असेल फुलराणी ?' असं कॅप्शन सायलीनं या पोस्टला दिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

प्रसाद ओकची पोस्ट:

अभिनेता प्रसाद ओकनं देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'इतक्या दिवसांपासून जिची उत्सुकता होती. फायनली, असं कळतंय की ती फुलराणी लवकरच येतेय. मी खूप एक्सायटेड आहे. सुबोध आता तरी सांग यार कोण आहे तुझी फुलराणी? ' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

काही दिवसांपूर्वी फुलरणाची या चित्रपटाचं पोस्टर सुबोध भावेनं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. 'हटके तिची स्टाईल, फाडु तिची स्माईल बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा..! नव्या वर्षाची Announcement... 'फुलराणी' फुलणार आपल्या नवीन वर्षात अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 22 मार्च 2023 पासून चित्रपटगृहांत' असं कॅप्शन सुबोधनं त्या पोस्टला दिलं होतं. त्यानंतर ही फुलराणी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता.  

विश्वास जोशी यांनी ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. 22 मार्चला सिनेमागृहात 'फुलराणी' भेटणार आहे, पण त्यापूर्वी 13 फेब्रुवारीला 'फुलराणी' प्रत्यक्ष अवतरणार आहे. यावेळी 'फुलराणी'चा फर्स्ट लूक सोशल माध्यमातून रिव्हील करण्यात येणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या : 

Phulrani : हटके तिची स्टाईल, फाडू तिची स्माईल...दुनिया तिच्यावर फिदा; सुबोध भावेची 'फुलराणी' गुढीपाडव्याला फुलणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget