एक्स्प्लोर

Onkar Bhojane: 'हास्यजत्रा' सोडण्याचं कारण काय? ओंकार भोजने म्हणाला...

ओंकारनं (Onkar Bhojane) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti )  या आगामी चित्रपटाबाबत सांगितलं. तसेच या मुलाखतीमध्ये ओंकारला हास्यजत्रा सोडण्याचं कारण देखील विचारण्यात आलं. 

Onkar Bhojane: अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा वेगवेगळे शो आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधील ओंकारच्या विनोदी अंदाजानं  प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.  आता ओंकार हा 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti)  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील ओंकारच्या लूकनं आणि अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. ओंकारनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या 'सरला एक कोटी'  या आगामी चित्रपटाबाबत सांगितलं. तसेच या मुलाखतीमध्ये ओंकारला हास्यजत्रा सोडण्याचं कारण देखील विचारण्यात आलं. 

काय म्हणाला ओंकार? 

हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न विचारल्यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओंकारनं सांगितलं, 'सगळं छान सुरु होतं, पण मला पुढे दोन चित्रपटांसाठी थांबायचं होतं. त्यांना पण अॅडजेस्टमेंट करावी लागणार होती. माझ्या प्रकृतीच्या पण काही तक्रारी होत्या. तेव्हा सुट्टी घेतली ती कायमचीच. नंतर मी फू बाई फू मध्ये काम केलं. मी या सगळ्यामधून शिकत आहे.' 

'सरला एक कोटी' चित्रपटाबद्दल ओंकार म्हणाला, 'ही साध्या कुटुंबाची आणि साध्या माणसाची ही गोष्ट आहे. एक सिनेमा हा कालाकारांचा किंवा एका टीमचा नसतो. तो प्रेक्षकांचा देखील असतो. आपण सगळ्यांनी तो सिनेमा सेलिब्रेट केला पाहिजे. त्या सिनेमामधील कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या गोष्टी नाही आवडल्या, याबद्दल प्रतिक्रिया दिली पाहिजे कारण त्यामुळे सुधारणा होते. आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. सिनेमा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. '

'सरला एक कोटी' हा ओंकारचा चित्रपट 20 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे. ओंकारसोबतच या चित्रपटात अभिनेत्री  ईशा केसकर, छाया कदम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  बॉईज-2,बॉईज- 3, घे डबल यांसारख्या चित्रपटांमध्ये ओंकारनं काम केलं आहे. ओंकारच्या अभिनयाला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sarla Ek Koti : पत्ते, दारूचा गुत्ता अन् सिगरेट...; ओंकार भोजनेचा 'सरला एक कोटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget