एक्स्प्लोर

नव्या वर्षात कोणत्या नव्या मालिका भेटीला?

प्रेक्षकांची हीच सवय हेरुन नव्या वर्षात वाहिन्यांनी नवनव्या शोजचा रतिबच देऊ केला आहे.

मुंबई: माणूस हा सवयींचा गुलाम असतो असं म्हटलं जातं. त्यामुळेच टीव्ही हे माध्यम फक्त एण्टरटेन्मेण्ट म्हणून न उरता ती आता एक सवय बनली आहे. सकाळचा चहा असो वा रात्री कामावरुन परतल्यानंतर घेतलेला पाण्याचा घोट असो, प्रत्येकाचीच नजर घरातला रिमोट शोधत असते. प्रेक्षकांची हीच सवय हेरुन नव्या वर्षात वाहिन्यांनी नवनव्या शोजचा रतिबच देऊ केला आहे. चला हवा येऊ द्या वर्षाच्या सुरुवातीलाचा झी मराठी आपला हुकमी एक्का असणारा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… चला हवा येऊ द्याची टीम विश्वदौ-यासह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे. या निमित्ताने घरबसल्या विविध देशांची सफर होईलच शिवाय सोबतीता हास्याचा निखळ डोस असेल हे वेगळं सांगायला नको. डान्स महाराष्ट्र डान्स झी मराठीवर तुफान गाजलेला शो डान्स महाराष्ट्र डान्स आता नव्या ढंगात झी युवावर सुरु होतोय. महाराष्ट्रभर या शोच्या ऑडिशन्स पार पडल्या आहेत. त्यामुळे या शोच्या निमित्ताने नवं टॅलेण्ट प्रेक्षकांसमोर येईल… गुलमोहर या रिअॅलिटी शोसोबतच गुलमोहर नावाची नवी रोमॅण्टिक मालिकाही नवीन वर्षात झी युवावर भेटीला येईल. स्टार प्रवाहची जय्यत तयारी अटीतटीच्या या स्पर्धेत स्टार प्रवाहही जय्यत तयारीनिशी उतरलंय. विठूमाऊली आणि नकळत सारे घडले नंतर शतदा प्रेम करावे ही नवी मालिका ते घेऊन येत आहेत. शिवाजी साटम यांचा सुपुत्र अभिजीत साटम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. अभिजीतची ही पहिलीच मालिका असल्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. कलर्स मराठी कलर्स मराठीने गेल्या वर्षात जवळपास 8 ते 9 नवे शो लॉन्च केले… त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला कोणताही नवा शो कलर्स मराठीवर सुरु होत नाहीय… दस का दम हिंदीमध्ये सांगायचं तर सोनी टीव्हीवर दस का दमचा नवा सिझन सुरु होणार आहे. सलमान खानच हा शो होस्ट करणार असून बिग बॉस संपताच या शोच्या शूटिंगला सुरुवात होईल. पृथ्वी वल्लभ या शिवाय पृथ्वी वल्लभ हा बिगबजेटेड शोदेखील सोनीवर सुरु होतोय. पोरस नंतर सोनीचा आणखी एक भव्यदिव्य शो. पृथ्वी वल्लभ या राजाची ही गोष्ट आहे. इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार करण जोहर आणि रोहित शेट्टीचा इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार हा शोदेखील स्टार प्लसवर सुरु होतोय. 12 स्पर्धकांना एकत्र एका ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यांना वेगवेगळे टास्क्स देण्यात येईल. या अनोख्या स्पर्धेतल्या अंतिम दोन स्पर्धकांना धर्मा प्रोडक्शनच्या तीन सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. झलक दिखलाजा नवा सिझनही नव्या सेलिब्रिटी जोड्यांसोबत कलर्सवर सुरु होणार आहे. थोडक्यात काय तर गेल्यावर्षीप्रमाणेच येणारं वर्षदेखील छोट्या पडद्याला समृद्ध करणारं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget