एक्स्प्लोर

सिद्धूचा ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम

मुंबई: कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ला नवज्योत सिंग सिद्धू यांनी रामराम केला आहे. सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी यासंबंधी माहिती दिला. त्यामुळे कपिलच्या शोमधील शेरोशायरी आता बंद होणार आहे. सध्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी मैदान सज्ज झाले असून या निवडणुकीत सिद्धूंचा 'आवाज-ए-पंजाब' हा पक्षही उतरला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सिद्धू कोणत्या पक्षात जाणार, याबाबत विविध तर्क लढवले जात होते. मात्र, सिद्धूंनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करुन या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला होता. सध्या सिद्धूंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याने, त्यांनी आपले सर्व लक्ष या निवडणुकीवर केंद्रीत करण्यासाठी कपिलच्या शोला रामराम केला आहे. याबाबत माहिती देताना सिद्धूच्या पत्नी नवज्योत कौर म्हणाल्या, ''सिद्धू यांनी ३० सप्टेंबरपर्यंतच्या भागांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यानंतर ते स्वत:ला राजकारणात झोकून देणार आहेत. त्यामुळे त्यांनी आता या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.'' सिद्धूंच्या या कार्यक्रमाला रामराम ठोकण्याने कार्यक्रमाच्या ‘टीआरपी’वर आता कितपत परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Zee Marathi Serials Twist: झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
झी मराठीवरील मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; एकीकडे समरची स्वानंदीला साथ, तर दुसरीकडे ज्योतीसमोर लग्नाचा पेच!
Mahabharat fame Actor: 'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
'महाभारत' फेम अभिनेत्याला लुटलं, गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना, 4,44,48,000 रुपये लंपास, 5 आरोपी ताब्यात
Aai Tuljabhavani: 'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?
'आई तुळजाभवानी' मालिकेत रंगणार तुळजाई-महादेवांची अद्भुत भेट; दैवी लपंडाव रंगणार! कोण जिंकणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Embed widget