एक्स्प्लोर

Munmun Dutta : शैलेश लोढा यांच्यानंतर आता मुनमुन दत्ता देखील सोडणार 'तारक मेहता' मालिका? चर्चेला उधाण

आता लवकरच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू होती. आता लवकरच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 

'तारक  मेहता का उल्टा चष्मा ' या मालिकेमध्ये बबिता ही भूमिका मुनमुन साकारते. या भूमिकेमुळे मुनमुनला विशेष लोकप्रियता मिळाली. पण रिपोर्टनुसार, मुनमुन ही मालिका लवकरच सोडणार आहे.

मालिका सोडण्याचं कारण काय आहे?
रिपोर्टनुसार, मुनमुनला बिग बॉसच्या नव्या सिझनची ऑफर देण्यात आली आहे. जर मुनमुननं बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफिर स्विकारली तर ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडायचा निर्णय घेऊ शकते. मुनमुननं अजून याबाबत कोणतीही माहिती तिच्या चाहत्यांना दिलेली नाही. 

मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. ती केवळ दोन दिवसच या शोमध्ये सामिल झाली. तिच्यासोबत अभिनेत्री  सुरभि चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. या सर्व सदस्यांनी घरामधील इतर सदस्यांना काही अवघड टास्क करायला सांगितले होते. केवळ दोन दिवस बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या मुनमुननं त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...
Tharala Tar Mag Marathi Serial Track: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget