एक्स्प्लोर

Milind Gawali: 'जीव मुठीत धरून मी हो म्हटलं ...'; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मिलिंद (Milind Gawali) यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते डान्स करताना दिसत आहे.

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांना आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. आई कुठे काय करते या मालिकेत मिलिंद गवळी हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिलिंद यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला मिलिंद यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं. 

मिलिंग गवळी यांनी त्यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रयत्नांती / प्रयत्नार्थी परमेश्वर” आपल्या लहानपणापासून आपल्या काही धारणा बनत जातात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा मनामध्ये घट्टपणे बिंबवून ठेवल्या जातात, आणि मग आयुष्यभर ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करत राहतात,  माझ्या मनामध्ये लहानपणापासून वेगळीच धारणा किंवा भिती बसली होती की, "मला नाचता येत नाही", त्यामुळे लग्नामध्ये वरातीत आणि गणपतीत जसे बिनधास्त नाचतात कोणाचं कोणाला काही घेणं देणं नसतं, तसा नाच मला येतो पण सिनेमातला नाच हा मला काही जमणार नाही असं माझ्या मनाने ठरवूनच टाकलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी इतकी वर्ष वावरत होतो. अचानक स्टार प्रवाहने मला perform करायला सांगितलं, दिग्दर्शक वैभव घुगे यांना मी म्हटलं की माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी नाचणारा कलाकार घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल, वैभव घुगे म्हणाले की आम्हाला तुम्हीच हवे आहात, मी म्हणालो पण मला नाचता येत नाही, ते म्हणाले ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त हो म्हणा.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

पुढे पोस्टमध्ये मिलिंद यांनी लिहिलं,  'जीव मुठीत धरून मी हो म्हटलं, complete घाबरलोच होतो, कारण त्याआधी एका कोरिओग्राफरने मला humiliate केलं होतं. आता तो अनुभव परत नको वाटत. वैभव घुगे स्वतः एवढा विश्वास दाखवतोय म्हटल्यावर , आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून उतरलो मैदाना. बघा त्यानंतर तीन वेळा स्टार प्रवाह साठी मी perform केलं आहे. तर माझ्या सांगायचं उद्देश असा हा की ... प्रयत्न केले, आणि correct guide करणारा वैभव घुगे सारखा किंवा अनिल शिंदे सारखा तुम्हाला मिळाला सोहम सारखा तुम्हाला मिळाला तर काहीही अशक्य नाही आहे.' या पोस्टमध्ये मिलिंद यांनी काही कोरिओग्राफर्सचे आभार देकील मानले आहेत. 

मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Milind Gawali: 'एक छोटीशी परी तुमच्या घरी येते आणि...'; लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget