एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाची रेशीमगाठ बांधली जाणार; होणार दोन तासांचा विवाह विशेष भाग

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत लवकरच यश आणि नेहा लग्नबंधनात अडकणार आहेत.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. साखरपुडा, संगीत, मेंहेंदी, हळद नंतर प्रेक्षकांना आता यश-नेहाचा शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. 

दोन तासांचा होणार विवाह विशेष भाग

यश-नेहाची रेशीमगाठ अखेर बांधली जाणार आहे. झी मराठीवर 12 जूनला रात्री आठ वाजता दोन तासांचा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लग्नसोहळ्याचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये नेहा-यश आनंदी दिसत आहेत. परीदेखील उत्साहात दिसत आहे. 

लग्नसोहळ्यातले फोटो-व्हिडीओ व्हायरल

यश-नेहा अनेक प्रयत्नानंतर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विश्वजीत आणि मिथिला प्रेक्षकांना लग्नासोहळ्यासाठी खास आमंत्रण देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. परीच्या आईच्या लग्नाला नक्की यायचं हं, असं म्हणत परीदेखील प्रेक्षकांना आमंत्रण देत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यश-नेहाचा होणार शाही विवाहसोहळा

यश-नेहाचा आता शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. आता येत्या रविवारी प्रेक्षकांना शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. यश-नेहाचा साखरपुडा, हळद, मेहेंदी, संगीत चाळीत पार पडले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता लग्नसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. यश नेहाच्या आयुष्यात आल्याने नेहाचे आयुष्य बदलले आहे. तसेच परीलादेखील वडीलांचे प्रेम मिळणार म्हणून नेहा आनंदी आहे. 

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहा अडकणार लग्नबंधनात; आजपासून सुरू होणार लग्न विशेष सप्ताह

Majhi Tujhi Reshimgath : आजोबांनी दिली यश-नेहाच्या लग्नाला परवानगी; पार पडणार नेहाचा बघण्याचा कार्यक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget