Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...


Supriya Pathare: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सुप्रिया पाठारेनं एकेकाळी केलं होतं भांडी घासायचं केलं काम; जाणून घ्या अभिनेत्रीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...


Supriya Pathare: अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) ही तिच्या विनोदी शैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुप्रिया ही सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेमध्ये ती माधवी विनायक कानिटकर (माई) ही भूमिका साकारते. सुप्रियानं विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण अनेक जणांना तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत माहित नाहीये. जाणून घेऊयात सुप्रियाच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Actress: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी मालिकांमध्ये केलं काम; अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मने


Marathi Actress: विविष विषयांवर आधारित असणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकांच्या पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.  मराठी आणि हिंदी मालिकांचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. काही मराठी कलाकार हे हिंदी मालिकांमध्ये देखील काम करतात. जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : गुप्ते तिथे राजकारणी... अवधूतच्या कार्यक्रमावर प्रेक्षक नाराज; म्हणाले,"बंद करा हा कार्यक्रम"


Avadhoot Gupte Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 







Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण? जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...







Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Arundhati Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेत अरुंधती मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) मुख्य भूमिकेत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Nikhil Bane : कौलारू घर, हिरवी झाडी, सारवलेलं अंगण; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं घर पाहिलंत का?






महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं कोकणातलं घर पाहिलंत का?" data-url="/photo-gallery/entertainment/television-maharashtrachi-hasyajatra-fame-nikhil-bane-house-in-konkan-full-of-greener-and-pease-1186625#image2" data-storyid="1186625">