एक्स्प्लोर

Marathi Serial : मृणाल दुसानिसचं दमदार कमबॅक, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा प्रोमो समोर;पण कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Marathi Serial : अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे.

Marathi Serial :  मागील काही वर्ष पडद्यापासून ब्रेक घेतल्यानंतर आता अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही तिच्या कमबॅकसाठी सज्ज झालीये. नुकतच स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर मृणालच्या या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) ही मालिका येत्या 16 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मृणाल दुसानिसोबत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर आणि विवेक सांगळे हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. 

अनेक दिवसांपासून मृणालच्या या नव्या मालिकेची चर्चा सुरु होती. पण आता मोठ्या ब्रेकनंतर मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सोज्वळ आणि लाडक्या सुनेला पुन्हा एकदा टिव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.त्याचप्रमाणे मालिकेची गोष्ट नेमकी काय असणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. लग्नानंतरच्या प्रेमाची ही गोष्ट कशी असणार हे पाहणं आता रंजक ठरेल.

मालिकेचा प्रोमो शेअर

मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. यामध्ये विवेक सांगळे आणि ज्ञानदा या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं दिसतंय. त्याचप्रमाणे मृणाल ही ज्ञानदाच्या ताईच्या भूमिकेत आहे तर विजय आंदळकर हा विवेकच्या भावाच्या भूमिकेत आहे. मृणाल आणि विजयचं त्यांच्या कुटुंबियांनी लग्न ठरवलंय. पण या लग्नाचा योग नाही असं गुरुजी त्यांना सांगतात. आता त्यांचे योग नक्की कुणासोबत जुळले आहेत, हे मालिकेत समजेलच. मालिकेचा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, भाग्याच्या ह्या अवखळ रेषा,कश्या जोडल्या गेल्या सांग.... नवी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ १६ डिसेंबरपासून,सोम-शनि सायं. 7:00 वाजता. 

कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

स्टार प्रवाह वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच साधी माणसं ही मालिका सुरु झाली. अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित करण्यात येते. तसेच ही नवी मालिकाही संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचीही उत्सुकता आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

ही बातमी वाचा : 

Vivek Agnihotri Birthday: कश्मीर फाईल्स, द वॅक्सिन वॉर सिनेमांनी बॉलिवूडला हादवरून टाकलं, विवेक अग्नीहोत्री किती कमवताे माहितीये?

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget