एक्स्प्लोर

Kusum Serial : "सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज" म्हणत 'शितली' दिसणार नव्या भूमिकेत

Kusum Serial : 'शितली' नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kusum Serial : ज्ञानेश्वर माऊली मालिकेनंतर सोनी मराठी वाहिनी "कुसुम" ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलेली तसेच फारच अल्पावधीत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झालेली 'शिवानी बावकर' या मालिकेत मुख्य भूमिकेतून दिसणार आहे. शिवानीने 'लागिरं झालं जी' या मालिकेत 'शितली' ही भूमिका साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात ओळखली जाते. 

सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पेलणारी "कुसुम"ची व्यक्तिरेखा असणार आहे. बालाजी टेलिफिल्मस आणि सोनी मराठी वाहिनी या मालिकेची निर्मिती करणार आहेत. आतापर्यंत मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी "कुसुम" या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली आहे. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम घरातल्यांची काळजी घेताना दिसून येते आहे. 

2001 सालात हिंदीत  "कुसुम" नावाच्या मालिकेचे प्रसारण झाले होते. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हा ती मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच या मालिकेने तेव्हा रेकॉर्ड ब्रेकदेखील केला होता. तेव्हाच्या "कुसुम" मालिकेने त्या काळाच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. पण आता येणारी  "कुसुम" मालिका आताच्या काळातील मुली आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे अशा सर्व मुलींसाठी ही मालिका प्रेरणा देणारी ठरणार आहे. 

"कुसुम" मालिका आजच्या काळातील मुलींचे प्रश्न मांडणारी आहे. मुलींच्या मनातील प्रश्न  "कुसुम" बोलून दाखवणार आहे. त्यामुळे  "कुसुम" प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्य वाटणार आहे.  "कुसुम" मालिका उद्यापासून रात्री 8:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
Salman Khan Karan Johar: 'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?
'मी व्हर्जिन आहे', असं म्हणत सलमान खानने 'कॉफी विथ करण' गाजवलं; आता पुन्हा भाईजानची एन्ट्री, कोणतं सिक्रेट उघड करणार?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Embed widget