एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte: 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सुप्रिया सुळे झाल्या भावूक; प्रोमोनं वेधलं लक्ष

‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये  सुप्रिया सुळे (Supriya Sule)  या भावूक झालेल्या दिसत आहेत. 

Khupte Tithe Gupte :   ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte)  या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) करतो.  नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये  सुप्रिया सुळे (Supriya Sule)  या भावूक झालेल्या दिसत आहेत. 

सुप्रिया सुळे या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’  या कार्यक्रमाच्या प्रोमोच्या सुरुवातील दिसते की,अवधूत गुप्ते हा सुप्रिया सुळे यांचे  ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या मंचावर स्वागत करतो. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार  यांचे काही फोटो स्क्रिनवर दिसतात. त्यानंतर प्रोमोमध्ये दिसते की, सुप्रिया सुळे या भावूक होतात. सुप्रिया सुळे यांना अवधुत गुप्ते म्हणतो, 'तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की, आम्ही आमच्या भावना सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही. पण आता काय सांगाल?'

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या कोणकोणत्या विषयांबद्दल बोलणार, तसेच अवधूत गुप्ते  त्यांना कोणते प्रश्न विचारणार हे पाहण्यास आता प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अवधूत गुप्ते हा ‘खुपते तिथे गुप्ते’  कार्यक्रमामध्ये आलेल्या  सेलिब्रिटींना तसेच नेत्यांना विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारत असतो. राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता सुप्रिया सुळे या कार्यक्रमात विविध विषयांवरील मतं मांडताना दिसणार आहेत.

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती.  या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते हे विविध विषयांवर चर्चा करत असतात. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार मजेशीर किस्से तसेच आठवणी देखील सांगतात. आता खुप्ते तिथे गुप्ते  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Khupte Tithe Gupte : 'जय महाराष्ट्र उद्धवजी, नारायण राणे बोलतोय'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना करणार फोन, प्रोमोनं वेधलं लक्ष

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Weekend ka vaar Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'चा पहिलाच 'विकेंड का वार' गाजला; तिघांना सलमानचा इशारा, काझीचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय घडलं?
'बिग बॉस 20'चा पहिलाच 'विकेंड का वार' गाजला; तिघांना सलमानचा इशारा, काझीचं तोंडभरून कौतुक, नेमकं काय घडलं?
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
Jahnavi Killekar Pranali Suryawanshi Viral Video: 'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, खळबळ माजताच झटक्यात चक्रं फिरली, पोलिसांनी शेवटच्या क्षणी...
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, खळबळ माजताच झटक्यात चक्रं फिरली, पोलिसांनी शेवटच्या क्षणी...

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Embed widget