एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुबोध भावे देणार उत्तरं; ‘खुपते तिथे गुप्ते'चा प्रोमो व्हायरल

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देणार आहे.

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये कलाकार, राजकीय नेते हजेरी लावतात. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)   यांनी हजेरी लावली होती.  आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा अवधूत गुप्तेनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना दिसणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत हा सुबोधला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुबोध भावे हा राहुल देशांपडे यांची अॅक्टिंग करताना दिसत आहे. तसेच नुकताच सुबोधनं अवधूतसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'येत्या रविवारी!!' खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा आगामी एपिसोड रविवारी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. प्रेक्षक या एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाच्या प्रोमोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नक्की बघणार', तर सुबोधनं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आधी सई नंतर सुबोध, आता आम्ही मुक्ता बर्वेची वाट बघत आहोत.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार मजेशीर किस्से तसेच आठवणी सांगतात. 

सुबोध भावेचे चित्रपट

आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, फुलराणी,हर हर महादेव, वाळवी यांसारख्या चित्रपटांमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच  'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं. सुबोध त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Vandana Gupte: 'माझ्या नव्या गाडीचं प्लास्टिक कव्हर फाडलं...'; वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा मजेशीर किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
Nana Patekar Son Malhar On Tanushree Dutta Allegation: मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...
मोठी बातमी : तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरचं उत्तर, नानांच्या मृत्यूवर बरळणाऱ्या अभिनेत्रीला म्हणाला...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Embed widget