एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉल 13'चा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार; कोण होणार विजेता?

Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉल 13' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वाचा कोण विजेता होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Indian Idol 13 : 'इंडियन आयडॉल 13' (Indian Idol 13) हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. संगीतप्रेमी गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आता जवळ आला आहे. लवकरच या बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता या पर्वात कोण बाजी मारणार याकडे संगीतप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. 

कोण पटकावणार 'इंडियन आयडॉल 13'ची ट्रॉफी?

'इंडियन आयडॉल 13' हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला असून आता 'टॉप 6' स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. सोनाक्षी कर, शिवम सिंह, ऋषी सिंह, चिराग कोटवाल, बिदिपता चक्रवर्ती, देवोस्मिता रॉय या स्पर्धकांचा 'टॉप 6'मध्ये सहभाग आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अयोध्येचा ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'ची ट्रॉफी पटकावणार असे म्हटले जात आहे. ऋषी सिंहचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्याला पाठिंबा देत आहेत. 

'या' दिवशी रंगणार 'इंडियन आयडॉल 13'चा महाअंतिम सोहळा (Indian Idol 13 Finale)

"पुन्हा एकत्र येण्यासाठीचं हे एक निमित्त आहे...आता वातावरण संगीतमय होणार आहे", असं म्हणत 'इंडियन आयडॉल 13' या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता संगीतप्रेमींच्या लाडक्या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 2 एप्रिलला पार पडणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by RISHI SINGH (@rishisinghmusic)

'इंडियन आयडॉल 13'च्या चाहत्यांमध्ये ऋषी सिंहची क्रेझ

अयोध्येचा लोकप्रिय गायक ऋषी सिंह आज देशभरातील संगीतप्रेमींचा लाडका बनला आहे. गेल्या सात महिन्यात त्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याने गायलेलं 'मेरा पहला पहला प्यार...' हे रोमॅंटिक गाणं आजही ट्रेडिंगमध्ये आहे. 'इंडियन आयडॉल 13'च्या चाहत्यांमध्ये ऋषी सिंहची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ऋषीचे चाहतेदेखील त्याला पाठिंबा देत आहेत. माधुरी दीक्षित, विराट कोहलीनेदेखील ऋषीच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. 

'इंडियन आयडॉल 13' हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या कार्यक्रमाला प्रचंड ट्रोल केलं होतं. नाटकाचं दुकान परत सुरू झालं, स्क्रिप्टेड कार्यक्रम, सगळं फेक आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या होत्या. पण अल्पावधीच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांना वेड लावलं. 

संबंधित बातम्या

Indian Idol 13: इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full Speech : भाजप आणि शिवसेना फेविकोलचा जोड, कधीच तुटणार नाही : मुख्यमंत्रीAjit Pawar Full Speech : एनडीएच्या बैठकीतील अजित पवारांचं पहिलं भाषण : ABP MajhaAmit Shah Speech In NDA Meeting : अमित शाहांकडून नरेंद्र मोदींना शुभेच्छा, कौतुकाचा वर्षावNitin Gadkari Speech In  NDA Meeting : राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला नितीन गडकरींचं अनुमोदन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषण
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचा ठाम निर्धार
PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
Embed widget