एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'इमली' मालिकेतील करण वोहरा झाला बाबा; लग्नाच्या 11 वर्षानंतर पत्नीनं दिला जुळ्यांना जन्म

करणने (Karan Vohra) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Karan Vohra Becomes Father:  छोट्या पडद्यावरील  'इमली' (Imli)  या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता करण वोहराच्या (Karan Vohra) घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. करण आणि त्याची पत्नी बेला यांना जुळी मुले झाली आहेत. करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

करणनं सोशल मीडियावर 'इट्स अ ट्वीन बॉइज' असं लिहिलेल्या टीशर्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यानं ॐ नमः शिवाय असंही लिहिलं आहे. सध्या करणचे चाहते त्याला शुभेच्छा देत आहे. 

इमली' मालिकेतील करण वोहरा झाला बाबा; लग्नाच्या 11 वर्षानंतर पत्नीनं दिला जुळ्यांना जन्म

'इमली' या मालिकेमध्ये करण हा अथर्व ही भूमिका साकारतो. करण आणि बेलाचे लग्न 2012 मध्ये झाले होते. लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर  करण आणि  बेला हे आई-बाबा झाले आहेत. 

करण आणि बेला यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत बेबी शॉवरचे आयोजन केलं होतं. या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले बेबी शॉवरसाठी बेलानं पीच कलरचा गाऊन आणि मोकळे केस असा लूक केला होता. बेबी शॉवरचे फोटो करणनं सोशल मीडियावर शेअर केले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Bella Handa Vohra (@itsbellavohra)

करणची पत्नी बेला सध्या दिल्लीमध्ये आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करणने सांगितले की, मुलांपासून दूर राहणे खूप कठीण आहे.  बेलाच्या गरोदरपणात  मी तिच्यासोबत राहू शकलो नाही याचं त्याला खूप दुःख आहे. आम्ही दोघे व्हिडिओ कॉलवर बोलत असतो.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Vohra (@itskaranvohra)

मेहक या मालिकेमुळे करणला विशेष लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने शौर्या ही भूमिका साकारली होती.  मेहक या शोमध्ये अभिनेत्री  समिक्षा जैस्वालनं प्रमुख भूमिका साकारली होती. 

 सौरभ राज जैन, उर्वशी ढोलकिया, किंशुक महाजन आणि करणवीर बोहरा यांना देखील जुळी मुलं आहेत. आता करण आणि त्याची पत्नी बेला यांना जुळी मुलं झाल्यानंतर नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हर्षद अतकरी, शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरRaosaheb Danve : भाजपने मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करणं चूक नाही - रावसाहेब दानवेCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Embed widget