एक्स्प्लोर

Nikki Tamboli : मी तुला पाहू शकत नाही; आकाशाचा फोटो शेअर करत निक्की तांबोळीची भावनिक पोस्ट

बिग बॉस फेम निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) विमानातून काढलेल्या आकाशाचा फोटो शेअर करत आपल्या भावाला आपण पाहू शकत नाही असं सांगितलं. निक्की तांबोळीच्या भावाचे नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. 

मुंबई : बिग बॉस फेम निक्की तांबोळी आता आणखी एका नव्या टास्कसाठी तयार आहे. ती आता 'खतरों के खिलाडी 11' च्या शूटिंगमध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनला रवाना झाली आहे. तिच्या भावाचे नुकतंच कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यावर तिने आकाशाचा एक फोटो शेअर करत 'मी आता तुला पाहू शकत नाही' अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

निक्की तांबोळीच्या भावाचे 4 मे रोजी अवघ्या 29 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे निक्की तांबोळी 'खतरों के खिलाडी 11' च्या शूटिंगसाठी केपटाऊनला जाणार नाही असं सांगण्यात येत होतं. 

केपटाऊनला जात असताना निक्की तांबोळीने आकाशाचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये ती लिहिते की, मी तुला पाहू शकत नाही. यामध्ये रडण्याचा इमोजीही तिने टाकला आहे. 

निक्की तांबोळी आपल्या भावाच्या निधनाने प्रचंड दु:खी असल्याचं सांगितलं जातंय. तिने या आधीच सांगितलं आहे की, आपण खतरों के खिलाडीमध्ये भाग घ्यावा ही तिच्या भावाची इच्छा होती. त्यामुळे आपल्या भावासाठी आणि परिवारासाठी मी या शोमध्ये भाग घेत असल्याचं तिने स्पष्ट केलंय. 

निक्की तांबोळीने या शोमध्ये भाग घेण्यापूर्वी एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. ती म्हणते की, "मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की एकीकडे माझा परिवार आहे जो या दु:खातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहे तर दुसरीकडे मी माझ्या करियरच्या उंचीवर आहे."

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Session 6: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget