एक्स्प्लोर

अभिनेता करण परांजपेचं 26 व्या वर्षी निधन

करणने 'दिल मिल गए' में जिग्‍नेश उर्फ जिग्गीची भूमिका साकारली होती. हॉस्पिटलमधील मेल नर्सची त्याची व्यक्तिरेखा होता.

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘दिल मिल गए’ मालिकेत जिग्नेश उर्फ जिग्गीची भूमिका साकारणारा अभिनेता करण परांजपे याचं मुंबईत निधन झालं. वयाच्या अवघ्या 26 वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला. करण त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. झोपेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करणने 'दिल मिल गए' में जिग्‍नेश उर्फ जिग्गीची भूमिका साकारली होती. हॉस्पिटलमधील मेल नर्सची त्याची व्यक्तिरेखा होता. एकुलत्या एका मुलाने अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. त्याच्यासोबत मालिकेत काम केलेल्या करण वाहीने सोशल मीडियावर करणच्या निधनाची बातमी शेअर करुन श्रद्धांजली वाहिली. करण परांजपेने ‘दिल मिल गए’शिवाय ‘संजीवनी’ मालिकेतही काम केलं होतं. तर अनेक मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Embed widget