एक्स्प्लोर

सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार

मुंबई : सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर 'द कपिल शर्मा शो'मधून मागील काही दिवसांपासून गायब असलेला सुनील ग्रोव्हर, पुन्हा एकदा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तुमचा आवडता कॉमेडियन आयपीएलमध्ये मसाला कॉमेंट्र करताना दिसेल. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनी पण असेल. स्वत: सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. सुनीलने ट्विटर लिहिलं आहे की, 'येत आहे, प्रत्येकाची चाहती, फॅन्स तिला बेबी डॉल म्हणतात. अंदाज लावा, मसाला कॉमेंट्रीसाठी मला कोण साथ देणार आहे?' https://twitter.com/WhoSunilGrover/status/850697484221460481 यानंतर सगळ्यांनाच समजलं की, ही बेबी डॉल म्हणजे सनी लिऑनी आहे. आयपीएलचं UC न्यूज अॅप बेस्ड कॉमेंट्री आहे. इथे हे दोन्ही स्टार्स 13 एप्रिलला लाईव्ह कॉमेंट्री करतील. गुरुवारी होणारा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवला जाईल. दरम्यान, कपिल शर्मासोबत विमानात झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हर 'द कपिल शर्मा' शोमध्ये अजून परतलेला नाही. कपिल आणि इतर कॉमेडियन्सचे त्याला आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. संबंधित बातम्या ...म्हणून सुनील ग्रोव्हर कपिलसोबत काम करण्यास तयार? सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत …म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला? ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो? कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव? सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट …म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget