एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष; बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमामध्ये विविध कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. या बच्चे कंपनीचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे. 

'चला हवा येऊ द्या' या शोच्या मंचावर गेल्या काही दिवसांपासून बच्चे कंपनी विविध स्किट सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 'चला हवा येऊ द्या' या शोचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, निलेश साबळे आणि श्रेया बुगडे हे दोघे या बच्चे कंपनीचं स्किट पाहून खळखळून हसत आहेत. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात बच्चे कंपनीचे कॉमेडी प्रेक्षकांना सोमवार ते मंगळवार रात्री 9.30 वाजता बघता येणार आहे. 

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम (Bhalchandra Kadam ), निलेश साबळे ( Nilesh Sable), श्रेया बुगडे (Shreya Bugade), कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये बच्चे कंपनीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Chala Hawa Yeu Dya: ''चला हवा येऊ द्या' च्या मंचावर बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; प्रोमो पाहून खळखळून हसाल

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget