एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 3: कृतिकावर विशाल पांडेची कमेंट, दुसऱ्या पत्नीसाठी अरमानने घरात घातला राडा, स्पर्धकावर थेट हातच उगारला

Bigg Boss OTT 3: बिग बॉसच्या घरामध्ये अरमान मलिक आणि विशाल पांडेमध्ये राडा झाला आहे. 

Bigg Boss OTT 3:  बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) मध्ये घरात सध्या जोरदार राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली अरमान मलिकची (Arman Malik) पहिली पत्नी पायल मलिक वीकेंड का वार एपिसोडमध्ये आली होती. त्यावेळी तिने स्पर्धक विशाल पांडेवर गंभीर आरोप केले. त्यानंतर अरमान आणि विशालमध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार राडा झाला. 

पायलने विकेंड का वारमध्ये येऊन विशाल पांडे हा कृतिकावर वाईट नजर टाकत असल्याचा आरोप केला.  दरम्यान पायलने विशालशी बोलताना म्हटलं की, 'तुम्ही कॅमेऱ्यात काहीतरी बोललात जे माझ्या मते खूप चुकीचं होतं. तुम्ही कृतिकाबद्दल जे बोललात ते मान्य नाही! ती एक आई आणि एक पत्नी आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.

अरमानने विशालच्या कानशि‍लात लगावली

पायल मलिकच्या या आरोपानंतर अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात या प्रकरणावरून जोरदार वादावादी झाली. यानंतर अरमानने रागाच्या भरात विशालला थोबाडीत मारली. अशा परिस्थितीत विशाल पांडेही अरमानसोबत भांडताना दिसला, मात्र कुटुंबीयांनी दोघांनाही थांबवले. 

विशालने कृतिकाविषयी काय म्हटलं होतं?

लवकेश कटारियासोबत बोलताना विशाल पांडेने अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर टिप्पणी केली होती. यापूर्वी त्याने कृतिकाला सांगितलं की, 'तू मेकअपशिवाय चांगली दिसते. कृतिकाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर विशाल लवकेशला म्हणाला होता, वहिनी सुंदर दिसते आहे, म्हणजे मी चांगल्या हेतून बोलतोय. 

अरमान आता घरातून बाहेर जाणार?

विशाल पांडेच्या या कमेंटवर अरमान मलिक चिडला आणि त्याने विशालच्या कानशि‍लात लगावली. पण बिग बॉसच्या घरामध्ये असं वर्तन करण्यास परवानगी नाही. असं केल्यास त्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले जाते. त्यामुळे आता अरमान मलिकवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

ही बातमी वाचा : 

Shatrughan Sinha : लेकीचा आंतरधर्मीय विवाह , सोशल मीडियावर ट्रोलिंग; अखेर शत्रुघ्न सिन्हांनी सोडलं मौन, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव
तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Embed widget