एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4 : 'फुल टू राडा असणार बॉस...'; बिग बॉस सीझन-4 चा प्रोमो चर्चेत, महेश मांजरेकरांच्या लूकनं वेधलं लक्ष 

लवकरच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  हेच करणार आहे.

Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठी  (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमाच्या तीन सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या सीझनचा विशाल निकम (Vishal Nikam) हा विजेता ठरला होता. आता लवकरच या कार्यक्रमाचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  हेच करणार आहे. महेश यांनी बिग बॉस मराठीच्या तीन सीझन्सचे सूत्रसंचालन केले होते. नुकताच या सीझनचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल 

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो कलर्स मराठीच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांचा हटके लूक दिसत आहे. डोक्यावर हॅट, निळा कोट आणि मफलर अशा लूकमध्ये महेश मांजरेकर हे दिसत आहेत. 'हिची ना कायम किरकीर असते,  हा किती भांडतो, सर तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. ही माझी नाही तुमची मत आहेत.  बिग बॉस मराठी 4 सुरू होतंय. तुमची मत तयार ठेवा', असं म्हणताना महेश मांजरेकर दिसत आहेत. 'कधी रिलीज होणार आहे', 'आम्ही या सीझनची वाट बघत आहोत' अशा कमेंट्स या प्रोमो व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असतील? हा सीझन सुरु कधी होईल? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महेश मांजरेकर दर आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेत असतात. त्यांचा वीकेंडचा डाव कार्यक्रमात रंगत आणतो. आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते बिग बॉस या कार्यक्रमासाठी कोटींच्या घरात मानधन घेत असून नव्या पर्वासाठी त्यांच्या मानधनात आणखी वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

Embed widget