एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : आर्याचं जरा चुकलंच, कानाखाली नाही, तुडवायला हवं होतं; नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी नेटकरी आर्याच्या पाठिशी उभं असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5 Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात नियमभंग केल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्याने रागाच्या भरात निक्कीच्या थोबाडीत मारली. यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात हिंसा केल्यामुळे आर्याला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने घराबाहेर काढण्याचा निर्णय दिला. आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य आहे. बिग बॉसच्या घरात आर्याने नियमभंग केला असला, तरी नेटकरी आर्याच्या पाठिशी उभं असल्याचं दिसत आहे.

आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य

बिग बॉस मराठीने आर्या जाधवला घराबाहेर काढल्याच्या निर्णयाचा प्रेक्षकांकडून विरोध करण्यात येत आहे. बिग बॉसनं दिलेला निर्णय चुकीचा असून आर्याने निक्कीला कानाखाली दिल्याचं काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. इतकंच काय तर फक्त एक कानाखाली मारली त्याऐवजी आणखी मारलं पाहिजे होतं, असंही काही नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी निक्कीला सपोर्ट करत आर्याचा राग आणि हिंसेचा निषेध करत निक्कीला न्याय मिळाल्याचं म्हटलंय.

नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा

नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलंय, "आर्याने जे केलं ते 100% बरोबरच केलं, कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडण गरजेचं होतं. अख्खा महाराष्ट्र आर्यासोबत आहे.", "आर्याने चूक केली परत 2 हाणायला पाहिजे होत्या". "निक्की सगळ्यांची अक्कल काढते तेव्हा कुठे असतात बिग बॉस तेव्हा का तिला काही बोलत नाही.", "निक्कीने काय पण केले तर चालतंय पण तेचं दुसऱ्यांनी केल्यावर चालतं नाही. आतापर्यंत निक्कीने काय-काय नियम मोडलेत तरी तिला काय शिक्षा नाही.", "आर्याला शिक्षा झाली, तर अरबाज आणि निक्की पण हायला पाहिजे", अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी दिल्या आहे.

"मी बिग बॉस बघणं बंद केलं"

याशिवाय आर्याला घराबाहेर केल्यानंतर बिग बॉस मराठी शो पाहणार नाही, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय, "आर्याला जर बाहेर काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणार नाही, बिग बॉसनेही गोष्ट ध्यानात ठेवावी". दुसऱ्याने लिहिलंय, "बंद करा शो बघायचा, निक्कीचा बिग बॉस चालू आहे". तिसऱ्याने लिहिलंय, "मी बिग बॉस बघणं बंद केलं". आणखी एकाने लिहिलंय, "बाय-बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस", अशा प्रकारे कमेंट करत नेटकरी तीव्र रोष व्यक्त करत आहेत.

Bigg Boss Marathi : आर्याचं जरा चुकलंच, कानाखाली नाही, तुडवायला हवं होतं; नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : पिक्चर अभी बाकी है! बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री? गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget