एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4:  बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीसांची हजेरी; म्हणाल्या, 'हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन'

बिग बॉसच्या घरामध्ये नुकतीच गायिका अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी काही स्पर्धकांनी अमृता फडणवीस यांना काही प्रश्न विचारले.

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात . बिग बॉसच्या घरामध्ये नुकतीच भाग्य दे तू मला आणि गायिका अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. 

भाग्य दिले तू मला मालिकेच्या टीमनं लावली हजेरी
 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हजेरी लावली कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी कावेरी - राजवर्धन म्हणजेच तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांनी. त्यांच्या उपस्थितीत बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले साप्ताहिक कार्य. साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य काल पार पडले आणि त्याची विजेती ठरली TEAM A.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अमृता फडणवीस यांनी दिली स्पर्धकांच्या प्रश्नांची उत्तरं

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे तर त्यानिमित्ताने हा उत्साह द्विगुणित करायला आज घरामध्ये येणार आहेत समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस. आज घरामधील स्पर्धक अमृता फडणवीस यांच्या साथीने साजरा करणार दिवाळी सण. बिग बॉस यांनी जाहीर केले, आज घरात येणार आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अमृता फडणवीस.  त्यांच्यासमोर साप्ताहिक कार्य तर रंगलेच पण, किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्न देखील विचारले. यशश्रीने विचारले देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला ? अमृताजी म्हणाल्या त्यांना पोहेतरी खूप आवडते. त्यांना मोदक आवडतात, करंजी आवडते.

किरण माने यांनी अमृता यांना प्रश्न विचारला की, 'तुम्हांला माहितीच असेल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनपद खूप महत्वाच असते, पण मला तुम्हांला विचारायचे आहे बिग बॉसच्या बाहेर महाराष्ट्र आहे त्याचा कॅप्टन कोण आहे?' अमृताजी म्हणाल्या, मी तुम्हांला दोन नावं सांगते जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन. श्री. एकनाथ राव शिंदेजी एक कॅप्टन आहेत आणि एक देवेंद्र फडणवीसजी आहेत.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धकांनी साजरी केली दिवाळी; तयार केला आकाशकंदील

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...

व्हिडीओ

Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
Weekly Horoscope: जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Embed widget