एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य जाणार घराबाहेर? काय आहे सदस्यांचा नवीन टास्क? वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सी कार्यात एकही उमेदवार कॅप्टन होऊ शकला नाही.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या 4 (Bigg Boss Marathi 4) च्या घरात नुकतेच टिक टिक वाजते कॅप्टन्सीची हे कार्य पार पडले. या कार्यात विकास सावंत आणि अमृता धोंगडे यांच्या टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, स्पर्धेअंती कॅप्टन्सीचा निर्णय अनिर्णयीत राहिला. त्यामुळे या आठवड्यात घरात कोणताही सदस्य कॅप्टन म्हणून नसणार आहे. 

बिग बॉसच्या घरातील या आठवड्यात साप्ताहिक कार्य पार पडले. या कार्यात सोसल तितकंच सोशल हे साप्ताहिक कार्य पार पडले. या कार्यात दोन्ही टीमने उत्कृष्ट कामगिरी दाखवल्यानंतर टीम ए मधून विकास सावंत आणि टीम बी मधून अमृता धोंगडे यांनी कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवली. कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारीसाठी उभ्या असलेल्या दोन्ही सदस्यांना बिग बॉसने टिक टिक वाजते कॅप्टन्सीची हे कॅप्टन्सी कार्य सोपवले. या कार्यात ब्लू टिक स्पंजने भरण्याचा बिग बॉसने टास्क दिला. मात्र, तिन्ही फेरीअंती ब्लू टिक पूर्णपणे न भरता आल्याने कॅप्टन्सीचे कार्य अनिर्णयीत राहिले. आणि हे कार्य थांबविण्यात आले. त्यामुळे या आठवड्यात घरात कोणताही सदस्य कॅप्टन नसणार आहे.  

दरम्यान, बिग बॉस मराठी 4 सीझन हा उत्तरार्धापर्यंत येऊन पोहोचला आहे. यामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत. त्यानुसार, बिग बॉसने सदस्यांसाठी आणखी ट्विस्ट आणले आहे. ते म्हणजे या आठवड्यात घरातून दोन सदस्य अॅलिमिनेट होणार आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by Bigg Boss Marathi (@bbmarathi)

महत्वाच्या बातम्या : 

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडणार 'टिक टिक वाजते कॅप्टन्सी'ची कार्य; कोण होणार घरातील नवा कॅप्टन?

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget