एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4:  कोण ठरणार कॅप्टन पदाचा उमेदवार? बिग बॉस मराठीमध्ये पार पडणार टास्क

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 4) नुकताच एक टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये जो जिंकेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे.  

Bigg Boss Marathi 4:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकताच एक टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये जो जिंकेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे.  

प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस सांगतात, घरातील एका एरियामध्ये जो सदस्य सर्वप्रथम जाणार त्या सदस्याला कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार. तो एरिया आहे कॅप्टन्स रुम' बिग बॉसच्या या घोषणेनंतर घरातील काही सदस्य कॅप्टन्स रुमकडे धावतात. 

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आज घरात अमृता धोंगडे, अक्षय आणि समृद्धी योगेशबद्दल बोलताना दिसणार आहेत. नक्की अमृता आणि अक्षयला योगेशचा राग का आलाय ? त्याचं कारणं आज कळेलच पण अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे. अक्षय सांगताना दिसणार आहे, तुम्हांला माहिती आहे मला तो काल काय म्हणाला ? तू खरंच रडूबाई आहेस रे, नाटक करतोस. नाटक करायचं असतं तर मी काल आई बाबांचा फोटो घेऊन रडत बसलो असतो drama संपल्यानंतर. हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं! समृद्धीचे म्हणणे आहे, तो चांगला माणूस आहे, त्याचा पण struggle आहे. अक्षय म्हणाला, पण असं म्हणणं चुकीचे आहे ना ? अमृता म्हणाली, आम्ही तिघे जरी बसलो असू ना तरी तो म्हणे तू beautiful आहेस, तू हॉटच आहेस मग तिला सारखं बोलत बसायचं. मी काय बावळट आहे का? ती सगळ्यांपेक्षा उजवी आहे असेल तिचा स्वभाव आहे चांगला... मला देखील मान्य आहे मी मैत्रीण आहे तिची. पण हे काय आहे दरवेळेस. मला म्हणे हीचा स्वभाव चांगला आहे तुझं बोलणं चांगलं नाही. मी म्हंटलं माझं बोलणं असंच आहे. मी तोंडावर बोलते जे काही असेल ते मला नाही जमंत... " 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 28 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget