एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : आज बिग बॉसच्या घरात रंगणार "माझे मडके भरी" हे उपकार्य

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात आज साजरा होणार स्नेहा वाघचा वाढदिवस

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसची या आठवड्याची थीम 'टेलिफोन' आहे. त्यामुळेच बिग बॉसच्या घरात टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, असे बिग बॉस यांनी कालच्या भागात घोषित केले होते. काल घरात रंगले होते 'चार्ज करायचा नाय' हे नॉमिनेशन कार्य. त्यातून अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादूस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. 

आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे, 'माझे मडके भरी' हे उपकार्य. या टास्कसाठी घरातील सदस्य दोन गटांत विभागले जाणार आहेत. या टास्कसाठी मिनल, विकास, सोनाली आणि आविष्कारमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी चर्चा होणार आहे. मीनल सांगणार आहे,"आताच्या टास्कमध्ये कॅप्टन होण्यासाठी दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण त्याला डील केलेली आवडते. त्याला सांगायचं की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टनसी टास्कसाठी तुम्ही माझं नाव द्या. म्हणजे एक त्यांच्या गटातला आणि एक आपल्या. मग खरी स्पर्धा होईल. टीम A आणि टीम B मध्ये बाजी कोण मारणार? काय राडे होणार? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार? कोण कोणाशी पंगा घेणार हे आजच्या भागात दिसून येणार आहे. 

बिग बॉसच्या घरात आज आनंदी आनंद असणार आहे. स्पर्धकांमध्ये सेलिब्रेशनचा मूड दिसून येणार आहे. कारण घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस असणार आहे. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्नेहाचा वाढदिवस साजरा केला आहे. तृप्ती देसाई स्नेहाला सगळ्यांच्यावतीने छानसे गिफ्ट देताना दिसून येत आहेत. बिग बॉसच्या घरात सणासुदीला तसेच घरातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉसतर्फे गोड धोड पदार्थ देण्यात येत असतात. त्यामुळे स्नेहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरातील सदस्यांनादेखील गोड धोड पदार्थ मिळणार असल्याने स्पर्धक खूश दिसून येणार आहेत. 

कालच्या भागात स्नेहा आणि आविष्कार इमोशनल होऊन एकमेकांना मिठीत घेऊन रडताना दिसून आले होते.  हे दोन सदस्य कधीकाळी पती-पत्नी होते. पण आता त्यांच्यात घटस्फोट झालेला आहे.  पण घटस्फोटानंतर बिग बॉसच्या घरात दोघेही अचानक आमनेसामने आल्याने आता पुन्हा एकदा ते नातं पुढे घेऊन जाण्याचा विचार करू शकतात अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरात स्नेहा आविष्कारला पाहून अस्वस्थ दिसली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola At Shivajipark : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट शिवाजी पार्कमधूनUddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
×
Embed widget