एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉसच्या घरात रंगणार "एकच फाईट वातावरण टाईट"

आज बिग बॉसच्या घरात "एकच फाईट वातावरण टाईट" हा टास्क होणार

Bigg Boss Marathi 3 : कालपासून बिग बॉस मराठीच्या घरात विकेन्डचा डाव रंगत आहे. यात मांजरेकर स्पर्धकांना चांगलाच धडा शिकवत आहे. गेला आठवड्याभर स्पर्धकांनी केलेल्या चुकांसाठी मांजरेकर स्पर्धकांना चांगलेच सुनावत आहेत. तर दुसरीकडे स्पर्धकांनी टास्कमध्ये केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे स्पर्धकांचे कौतुक करत आहेत. गेल्या आठवड्यात सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन असलेल्या दादूसची जागा या आठवड्यात मीनलने घेतली आहे. मांजरेकर मीरा, सुरेखा, गायत्री अशा काही स्पर्धकांना ओरडताना दिसत असले तरी मीनल सारख्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक करत आहेत. 

बिग बॉसचा आजचा एपिसोड देखील चांगलाच रंगणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमधून ते दिसून येत आहे. पहिल्या प्रोमोतून आज बिग बॉसच्या घरात "एकच फाईट वातावरण टाईट" हा टास्क होणार असल्याचे दिसून येते आहे. हा टास्क स्पर्धकांना मांजरेकर देणार आहेत. प्रोमोत स्पर्धकांना मांजरेकर म्हणत आहेत, की मी तुम्हाला एक टास्क देतो "एकच फाईट वातावरण टाईट". यात स्पर्धकांनी बॉक्सिंग क्लोज घातले आहेत. त्यांच्या समोर घरातील सदस्यांचे फोटो आहेत. त्यातील त्यांना हव्या असलेल्या सदस्याचा फोटो घेऊन त्याला बॉक्सिंगचे पंच द्यायचे आहेत. 

यात अक्षय विशालला म्हणतो आहे, विशाल स्वत:च्या डोक्याने खेळायला शिक.. तु सुरसुरी आहेस.. वाजते आणि परत विझते. तर गायत्री विकासला म्हणताना दिसते, विकास स्टॉप यूजिंग वूमनकार्ड हा शब्द.. कारण कोणी इथे वूमनकार्ड पुढे करत नाही. दुसऱ्या प्रोमोमध्ये मांजरेकर स्पर्धकांना म्हणत आहेत, तुमच्या समोर जी ब्रिफ केस आहे त्या बॅगमध्ये पाच लाख रूपये आहेत. ती तुमच्यातीच एकाने घ्या आणि हे घर सोडून जा.

कालच्या भागात महेश मांजरेकर सुरेखाला म्हणत आहेत, "सुरेखा कुडची तु... इकुडची की तिकुडची" असं म्हणत सुरेखाची  मांजरेकरांनी बोलतीच बंद केली आहे. त्यानंतर मांजरेकर उत्कर्षला सुनावताना दिसून आले. उत्कर्ष समुद्रात पोहायला गेल्याचा त्रास झाला तुला कधी? त्यावर उत्कर्ष म्हणतो, "सर ते मिठाचं पाणी होतं." त्यावर मांजरेकर म्हणाले, "मिठाचं पाणी काही प्रॉब्लेम नव्हता. मिरचीची धुरी चालते ना तिथे.. डिड यू स्टॉप इट.. यू आर द मोस्ट पार्शिअल संचालक."

महत्त्वाच्या बातम्या

SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत

Embed widget