एक्स्प्लोर

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा, स्पर्धकांमध्ये बाचाबाची, एकमेकांवर कॉफी फेकून केलं नॉमिनेट

Bigg Boss 17: बिग बॉस-17 शोमध्ये एका नॉमिनेशन टास्कचं आयोजन करण्यात आलं होतं. या टास्क दरम्यान काही स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली.

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  गेल्या आठवड्यात बिग बॉस 17 मधून तहलका भाई उर्फ ​​सनी आर्य शोमधून बाहेर पडला होता. शोमध्ये सनी आर्याचे (Sunny Arya) अभिषेकसोबत भांडण झाले होते.सोनी आणि अभिषेक यांच्यामध्ये बाचाबाची होत असताना सनी आर्याचा संयम सुटला आणि त्याने अभिषेकचा शर्ट पकडला. त्यानंतर बिग बॉसने कारवाई करत सनी आर्याला बाहेर काढले. आता बिग बॉस-17 शोमध्ये एका नॉमिनेशन टास्कचं आयोजन करण्यात आलं होतं. या टास्क दरम्यान काही स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली.

स्पर्धकांनी एकमेकांवर फेकली कॉफी

बिग बॉस 17 या शोमध्ये या आठवड्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा प्रोमो  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की बिग बॉस स्पर्धकांना सांगतात की, "आज तुम्हाला ज्याला नॉमिनेट करायचे आहे, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कॉफी फेका" त्यानंतर स्पर्धक एकमेकांवर कॉफी फेकून नॉमिनेट करतात. 

मुनव्वर फारुकीनं ऐश्वर्याच्या अंगावर कॉफी फेकून तिला नॉमिनेट केलं. अंकिताने मन्नारावर कॉफी फेकली आणि मन्नाराने अंकितावर कॉफी फेकली. अंकिता म्हणते की, "तू मला आवडत नाहीस." अभिषेकने सनावर कॉफी फेकली तर ऐश्वर्याने अभिषेकला नॉमिनेट केले.  अभिषेक आणि अरुण यांच्यात शाब्दिक युद्धही झाले. तसेच  अंकिता आणि  मन्नारा यांच्या देखील भांडण झालं आहे.  आता आजच्या एपिसोडमध्ये या आठवड्यात कोणाला नामांकन मिळाले आहे हे निश्चित केले जाईल.

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 विकी जैन, अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी अशा अनेक स्पर्धकांनी बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सलमान खान या कार्यक्रम होस्ट करतो. वीकेंड का वारमध्ये सलमान खान हा स्पर्धकांची शाळा घेत असतो. आता बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातील ईशा आणि समर्थचा रोमान्स पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, 'लस्ट स्टोरीज...'

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget