एक्स्प्लोर

Bigg Boss 17: बिग बॉस-17 च्या ग्रँड फिनालेच्या आधी अंकिताला भेटली अमृता खानविलकर; दिला 'हा' मोलाचा सल्ला

Bigg Boss 17: नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) भेटताना दिसत आहे.

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) हा शो लवकरच संपणार आहे.  या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले 28 जानेवारी रोजी पार पडणार आहे. बिग बॉसच्या या सीझनचा विजेता कोण ठरणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) भेटताना दिसत आहे.

अंकिताला भेटली अमृता

बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा प्रोमो अमृतानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  बिग बॉसच्या घरात अमृताला पाहिल्यानंतर अंकिताला आनंद होतो. ती अमृताला मिठी मारते. त्यानंतर अमृता म्हणते, "आमची 20 वर्षांची मैत्री आहे. तिच्या आयुष्यातील बरेच उतार चढाव मी पाहिले आहेत. तिच्याकडे दोन गोष्टी नेहमीच होत्या, एक म्हणजे कॉन्फिडन्स आणि दुसरी म्हणजे खूप प्रेम. मला असं वाटतं की, प्रेमामुळे कोणीही कोणालाही आपलंस करु शकतं."

अंकितानं अमृताला दिला मोलाचा सल्ला

पुढे अमृता अंकिताला म्हणते, " तू तुझ्या गेममुळे फायनलिस्ट आहेस. गेली अनेकवर्ष तुझ्यावर जे लोक प्रेम करतात ते अजून पण तुझ्यावर प्रेम करत आहेत. तू केलेल्या प्रेमावर विश्वास ठेव. तुला सारखं सॉरी, सॉरी बोलायची गरज नाहीये. "

"अंकिता जेवढी बिग बॉसमध्ये रडली आहे ना, तेवढंच मी आणि माझी आई शो पाहून रडलो आहोत. तिच्या रडण्यामागे तिचे काय विचार आहेत, ते मला माहित आहे." असंही अमृता बिग बॉसच्या शोमध्ये म्हणाली.

पाहा प्रोमो: 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

विकी जैन आणि अंकिता हे बिग बॉसच्या घरात सतत भांडत होते. काही दिवसांपूर्वी विकी हा बिग बॉसमधून आऊट झाला. आता अंकिताच्या नावाचा समावेश टॉप-5 स्पर्धकांमध्ये झाला आहे.

'बिग बॉस 17' चे टॉप 5 स्पर्धक

'बिग बॉस 17' या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मुनव्वर फारुकी,अंकिता लोखंडे , अभिषेक कुमार , अरुण मोशेट्टी  आणि मन्नारा चोप्रा या स्पर्धांका समावेश  टॉप 5 मध्ये झाला आहे. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 17: "माझ्या बहिणीचे कपडे घातले, आता तिच्याविरोधात..."; मन्नारा चोप्राची बहीण अंकिता लोखंडेवर भडकली

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Embed widget