एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : ...या कारणामुळे नेटकरी साजिद खानवर भडकले; म्हणाले... 'मावशी होणं बंद करा..'

Bigg Boss 16 : 'बिग बॉस' या शोमधील स्पर्धकांमुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो.

Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरतो. या शोमधील स्पर्धकांमुळे बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत असतो. खासकरून प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर (Sajid Khan) प्रेक्षकांची विशेष नजर असते. साजिद खानचं घरातील सदस्यांबरोबर म्हणजेच अब्दु रोजिक आणि संबुल बरोबरच निम्रत आणि शालीन यांना आपले मित्र मानत आला आहे.  

पण गेल्या एपिसोडमध्ये साजिद खानने केलेली अॅक्टिव्हिटी लोकांना आवडली नाही. यासाठी यूजर्स साजिद खानला ट्रोल करत आहेत. 

साजिद खानच्या बोलण्याने निम्रत झाली भावूक

बिग बॉस 16 च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये साजिद खान, अब्दू रोजिक आणि निम्रत कौर अहलुवालिया यांच्यात मोठा खुलासा झाला होता. साजिद अब्दूला समजावून सांगतो की, निम्रतचा एक बॉयफ्रेंड आहे आणि तिला तुझ्यात इंटरेस्ट नाही. तुम्ही फक्त मित्र होऊ शकता. यावर अब्दू साजिदला सांगण्याचा प्रयत्न करतो की, त्याला याबद्दल माहित आहे आणि त्याला तिच्याबद्दल आधी भावना होत्या पण आता तो फक्त तिचा मित्र आहे. साजिद नंतर निम्रतला अब्दूच्या भावना दुखावल्याचा आणि मैत्रीत स्पष्टता नसल्याचा दोष देतो. त्यानंतर निम्रत भावूक होते. तर, अब्दू साजिदला समजवण्याचा प्रयत्न करतो की तो काय करत आहे हे त्याला माहीत आहे.

साजिदने आपल्या बोलण्याने एखाद्याला अपराधी वाटण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी सुंबूल तौकीर खानला देखील असाच सामना करावा लागला होता जेव्हा ती शालीन आणि साजिदसोबतचे त्यांचे संभाषण शेअर करत होती.

साजिदचा हे गेम पाहून सोशल मीडियावर यूजर्स अब्दूच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यांनी साजिद खानवर टीका केली. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget