एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून गौतम विगची एक्झिट; घरातून बाहेर येताच 'या' सदस्यावर साधला निशाणा

Bigg Boss 16 : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधून बाहेर काढल्यानंतर गौतम विजने शालीन भानोटवर जोरदार टीका केली आहे.

Bigg Boss 16 : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये गौतम विगचं एविक्शन झालं. मागच्या आठवड्यात गौतम विजबरोबरच, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि शालीन भानोत यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. यामध्ये गौतमला सर्वात कमी वोट्स मिळाल्याने गौतम विजला घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर पडण्याचा गौतमला फारच धक्का बसला आहे. खरं तर, गौतम प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्तावर नाराज आहे कारण त्यांनी शालीनला संधी दिली होती. ज्यामुळे गौतम नॉमिनेट झाला होता. 

गौतम विगचा शालीनवर राग अनावर 

आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून गौतम विग आपला राग इतर स्पर्धकांवर काढत आहे. गौतमने शालिन भानोतवरदेखील निशाणा साधला आहे. एका टास्कदरम्यान शालीनने गौतमला 'कमजोर महिला' म्हटले होते. यावर गौतमने आता शालीन भानोटची विचारसरणी अत्यंत वाईट असल्याचे सांगितले आहे. स्पॉटबॉयशी झालेल्या संभाषणात गौतम म्हणाला, “यावरून तिची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. त्याचा स्त्रियांबद्दलचा विचार फार वाईट आहे. एका वेळी महिलांना सन्मान देण्याच्या गोष्टी करते आणि नंतर त्याच महिलांविषयी काहीतरी वाईट बोलायचं."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautam singh vig (@gautamvigim)

गौतम पुढे म्हणाला, “महिलांना स्वतःचा अभिमान आहे. शालीन महिलांना कमजोर समजते. ही गोष्ट तिची विचारसरणी दर्शवते. तिचे स्त्रियांबद्दलचे मत अत्यंत वाईट आहे. मी कधीही महिलांचा अपमान केला नाही. ही फक्त शालीनची विचारसरणी आहे. जशी ती स्वत: खोटी आहे तसेच तिचे विचारही खोटे आहेत. 

शालीन गौतमला 'कमजोर महिला' म्हणाली...

कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये शालीन भानोटने गौतम विजला कमजोर महिला म्हणत कॅप्टन्सीच्या उमेदवारीपासून बाहरे काढले होते. या वक्तव्यामुळे शालीनला खूप ट्रोल करण्यात आले. गौतम आणि शालीन पूर्वी चांगले मित्र होते. परंतु जेव्हापासून वकिलीचा टास्क झाला आणि गौतमवर शालीनशी फायद्यासाठी मैत्री केल्याचा आरोप झाला तेव्हापासून त्यांच्यात मैत्री राहिली नाही. अनेकवेळा दोघांमध्ये भांडणही झाले. मात्र, बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच गौतमने शालीनला यापुढे भेटायचे नाही असे स्पष्ट सागितले. 

महत्वाच्या बातम्या : 

Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'दृश्यम 2' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कोणी विकत घेतले डिजिटल राइट्स...

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO

व्हिडीओ

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget