एक्स्प्लोर

Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात सदस्यांना मिळणार टार्गेट टास्क; जितेंद्र जोशी करणार 'या' सदस्यावर वार

Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात आजच्या दाखविण्यात आलेल्या प्रोमोमध्ये जितेंद्र जोशी घरातील सदस्यांना टार्गेट टास्क देणार आहे.

Big Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Big Boss Marathi 4) खेळाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या घरात या आठवड्याची थीम 'बीबी कॉलेज डेज' अशी आहे. त्यानुसार प्रत्येक स्पर्धक कॉलेज जीवनातील धम्माल, मज्जा, मस्ती या घरात अनुभवताना दिसतोय. बिग बॉसचा आजचा भाग देखील तितकाच स्पेशल असणार आहे. कारण आज घरात अभिनेता जितेंद्र जोशी घरात एन्ट्री होणार आहे. गोदावरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जितेंद्र बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. 

बिग बॉसच्या घरात आजच्या दाखविण्यात आलेल्या प्रोमोमध्ये जितेंद्र जोशी घरातील सदस्यांना टार्गेट टास्क देतो. या टास्कनुसार प्रत्येक सदस्याने आपल्या टार्गेट सदस्यावर नेम धरून त्याच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडायचे आहेत. घरातील सगळेच सदस्या या टास्कची मजा घेत असताना अमृता धोंडगे एक वाक्य जितेंद्र जोशीला म्हणते. तेव्हा जितेंद्र जोशी देखील अमृताला चांगलंच सुनावताना दिसतो.

टास्क दरम्यान अमृता धोंगडे जितेंद्रला म्हणते, तुम्हालाही कोणावर मारायचे असतील तर मारून घ्या. त्यावर नाही मी जे काही करणार आहे ते नंतर करणार तुमच्याबरोबर. त्याच्यापुढे हे काहीच नाही. तो मार असा बसणार आहे...एवढे बोलून जितेंद्र जोशी थांबतो. 

पाहा व्हिडीओ : 

रोहित शिंदे घरचा नवा कॅप्टन 

बिग बॉसच्या घरात सध्या 'कॉलेज डेज'चे दिवस सुरु आहेत. त्यानुसार सगळे साप्ताहिक कार्यदेखील या थीमला अनुसरून आहेत. यानुसार टीम A मधून किरण माने कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी निवड होते. तर, टीम बी मधून रोहित शिंदेची उमेदवारीसाठी निवड होते. या दोघांमध्ये झालेल्या टास्क दरम्यान रोहित शिंदे घराचा नवा कॅप्टन झाला आहे. घरातील कॅप्टन होण्याची संधी रोहितला पुन्हा एकदा मिळाली आहे. 

'हे' सदस्य झाले नॉमिनेट 

या आठवड्यात झालेल्या साप्ताहिक कार्यानुसार जे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमध्ये अमृता देशमुखे, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारी, स्नेहलता वसईकर आणि रूचिरा जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यापैकी कोणता सदस्य घराबाहेर जाईल हे बिग बॉसच्या रविवारच्या भागात कळेल. 

महत्वाच्या बातम्या : 

Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget