एक्स्प्लोर

Bhargavi Chirmule: गिरगावात गेलं बालपण, नृत्य आणि अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मनं; जाणून घ्या भार्गवी चिरमुलेबद्दल

जाणून घेऊयात भार्गवीच्या (Bhargavi Chirmule) मालिका, चित्रपट आणि बालपणाबद्दल...

Bhargavi Chirmule: अभिनेत्री  भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) ही अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. भार्गवी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करते. भार्गवीच्या बालपणाबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात भार्गवीच्या मालिका, चित्रपट आणि बालपणाबद्दल...

भार्गवीनं (Bhargavi Chirmule) तिच्या बालपणाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मध्यमवर्गीय घरात माझं बालपण गेलं. माझं बालपण गिरगावात गेलं. पहिले ते चौथी मी गिरगावातील शाळेत होते.त्याच्यानंतर आम्ही दादरमध्ये शिफ्ट झालो. त्यामुळे माझं बालपण अर्ध गिरगावात गेलं आणि अर्ध दादरमघ्ये गेलं.'

पुढे भार्गवीनं तिच्या करिअरबाबत सांगितलं, 'मालिका लोकप्रियता मिळवून देतात. सिनेमा आणि नाटकामध्ये काम केलं की लोक तुम्हाला तुमच्या नावानं ओळखतात. पण मालिकेमध्ये काम केल्यानंतर तुम्हाला लोक मालिकेतील तुमच्या कॅरेक्टरनं ओळखतात. मला रिअॅलिटी शोमुळे देखील लोकप्रिया मिळाली. 2008 मध्ये मी एकापेक्षा एकमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी रिअॅलिटी शो जास्त नव्हते. मला  एकापेक्षा एकमुळे देखील लोकप्रियता मिळाली. कारण त्या शोच्या पहिल्या सीझनची मी विजेती ठरले होते. फु बाई फु कार्यक्रमात काम करताना मला टेंशन आलं होतं. पण या कार्यक्रमामधून मला कॉमेडी कशी करायची हे कळालं.'  

'कोरोनाकाळात मला कळालं की, एकटं राहणं हे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. माझ्या एका मैत्रिणीनं मला पार्टीमध्ये बोलवलं होतं. ती रात्री होती पार्टी पण मी गेले नाही. मला एकटं राहणं सध्या आवडतं' असंही भार्गवीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sinag (@sinag_fashion)

भार्गवीचे चित्रपट आणि मालिका

वन रुम किचन, संदुक,गुल्हर, आयडीयाची कल्पना या चित्रपटांमध्ये भार्गवीनं काम केलं. तर वहिनीसाहेब या मालिकेत देखील तिनं महत्वाची भूमिका साकारली. प्रपंच, अनुबंध,  रक्तसंबंध यांसारख्या मालिकांमध्ये भार्गवीनं काम केलं होतं. भार्गवी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 155K फॉलोवर्स आहेत. भार्गवीच्या (Bhargavi Chirmule) आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bhargavi Chirmule :चोखंदळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या भार्गवीचं नवं फोटोशूट

 

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Weekend ka Vaar: 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
Chikizing Marathi Movie Poster: निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?
निरागस बालविश्वाची, स्वप्नांची आणि जिद्दीची हळुवार गोष्ट सांगणाऱ्या 'चिकिझिंग'चं पोस्टर पाहिलंत?
Onkar Bhojne On Director Milind Kevade Allegations: 'नक्कीच याचं उत्तर देईन...', दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर, थेटच म्हणाला...
'नक्कीच याचं उत्तर देईन...', दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर, थेटच म्हणाला...
Jahnavi Killekar Shares Kolhapur Shooting Incident: 'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'कोल्हापूरला शुटिंग होतं, तेव्हा मी बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करायचे...'; जान्हवी किल्लेकरचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
Embed widget