एक्स्प्लोर

रुपाली गांगुलीनं धाडली 50 कोटींची मानहानीची नोटीस; लगेचंच सावत्र मुलीनं उचललं 'हे' मोठं पाऊल

Rupali Ganguly Controversy: अनुपमा फेम रुपाली गांगुली सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रुपलीच्या सावत्र मुलीनं अनेक आरोप लावले आहेत. अभिनेत्रीनं मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Rupali Ganguly Controversy: अनुपमा (Anupamaa) फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रुपालीनं सावत्र मुलगी ईशा वर्माच्या (Isha Verma) विरोधात 50 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशानं तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर रुपालीनं अॅक्शन घेतली आहे. दरम्यान, रुपालीनं नोटीस धाडल्यानंतरही ईशानं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, ईशानं मोठं पाऊल उचललं आहे. ईशानं आपलं इन्स्टाग्राम हॅन्डल प्रायव्हेट केलं आहे. 

यापूर्वी ईशाचं इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक होतं. पण, वाढत्या विवादामुळे तिनं तिचं अकाउंट प्रायव्हेट केलं आहे. यापूर्वी रुपाली गांगुलीसुद्धा तिला फॉलो करत होती. पण, आता चाहत्यांनी नोटीस केलंय की, रुपाली तिला फॉलो करत नाही. दरम्यान, ईशाच्या इन्स्टाग्रामवर 15 हजारांच्या आसपास फॉलोअर्स आहेत. ईशा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या पर्सनल लाईफबाबत अनेकदा सोशल मीडियावर जाहीरपणे वक्तव्य करत असते. 


रुपाली गांगुलीनं धाडली 50 कोटींची मानहानीची नोटीस; लगेचंच सावत्र मुलीनं उचललं 'हे' मोठं पाऊल

प्रकरण नेमकं काय? 

ईशा वर्मानं काही वर्षांपूर्वी रुपालीवर अनेक गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलं होतं. या पोस्टमध्ये ईशानं सांगितलं होतं की, रुपालीचं अश्विन वर्मासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. काही वेळापूर्वी ईशा वर्माची पोस्ट इन्स्टाग्रावर व्हायरल झाली होती. ईशानं पुन्हा याबाबत आणखी एक पोस्ट करत रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप केले होते. ईशानं दावा केला होता की, रुपाली तिच्या वडिलांना टॉर्चर करायची. 

ईशानं रुपालीवर आरोप केल्यामुळेच अनुपमा फेम अभिनेत्रीनं तिला मानहानीची नोटीस धाडली आहे. तसेच, ईशा वर्माच्या विरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच, रुपाली गांगुलीची वकील सना रईसनं सांगितलं की, "आम्ही रुपालीत्या सावत्र मुलीला खोटं आणि नुकसान पोहोचवणारी वक्तव्य केल्याप्रकरणी मानहानीची नोटीस धाडली आहे. रुपालीनं पब्लिसिटीसाठी मानहानिकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाम भूमिका घेतली आहे.  तिनं आपल्या सुरक्षेसाठी कायदेशीर पावलं उचलली आहेत."

दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, ज्यावेळी ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की, माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालं असूनही रुपाली गांगुलीचं वडिलांसोबत अफेअर होतं. तर अलिकडेच तिनं आपल्या एका पोस्टमध्ये रुपाली गांगुलीच्या 11 वर्षाच्या मुलाचाही उल्लेख केला होता, त्यामुळे रूपाली गांगुलीचा संताप वाढला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Embed widget