एक्स्प्लोर

Ankita Lokhande: 'तीन महिने घरी गेले नव्हते, 148 तास शूटिंग केले'; अंकिता लोखंडेनं सांगितलं पवित्र रिश्ता मालिकेच्या शूटिंगबाबत

Ankita Lokhande Recalls Pavitra Rishta Days: अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेचं शूटिंग करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.  

Ankita Lokhande Recalls Pavitra Rishta Days: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेत असते. अंकिताला पवित्र रिश्ता या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं अर्चना ही भूमिका साकारली आहे.पवित्र रिश्ता या मालिकेतील अर्चना आणि  मानव  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अंकिताने नुकत्याच एका मुलाखतीत पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटबाबत तसेच या मालिकेचं शूटिंग करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.  

मुलाखतीत अंकितानं सांगितलं, 'पवित्र रिश्ता मालिकेसाठी मी नॉन-स्टॉप शूट केले. 'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी मी जेवढे काम केले आहे, तेवढे काम मी आयुष्यात कधीही केले नाही. मला आठवते की, मी तीन महिने घरी गेले नव्हते आणि सेटवर रात्र दिवस शूटिंग करत होतो. सेटवर जेंट्स वॉशरूम होते.मी तिथे आंघोळ करायचे आणि माझ्या शूटिंगसाठी तयार व्हायचे. त्यावेळी माझी एक हेयरड्रेसर होती, अस्मिता मला कपडे इस्त्री करायला मदत करायची. एकदा मी 148 तास सतत शूट केले होते.'

 'पवित्र रिश्ता' मधील अर्चनाची ही भूमिका कशी मिळाली? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, पवित्र रिश्ताच्या ऑडिशनसाठी कॉल आला होता आणि मी ऑडिशनला गेले होते. मला या भूमिकेबद्दल काहीच माहिती नव्हती. एका मराठी मुलीची भूमिका आहे एवढंच मला माहित होतं. मला आठवते की, ऑडिशनला जाताना मी कपाळावर टिकली लावली होती. ऑडिशन तितकीशी चांगली झाली नाही पण  एकता मॅडमला मी आवडले. पुढच्या 5 दिवसात मी फायनल झाले.'

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

 'पवित्र रिश्ता' या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput)  मानव ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मानव आणि अर्चना यांची लव्ह स्टोरी या मालिकेत दाखण्यात आली होती. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

14 Years Of Pavitra Rishta: 'पवित्र रिश्ता' मालिकेला झाली 14 वर्ष; अंकिता लोखंडेची खास पोस्ट, सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

महत्त्वाच्या बातम्या

Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget