एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : कोरोनावर मात केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केली 'कौन बनेगा करोडपती'च्या शूटिंगला सुरुवात; प्रोमो आऊट

Amitabh Bachchan : कोरोनातून बरं झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 14' या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Amitabh Bachchan KBC 14 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. प्रकृती सुधारणा झाल्याने त्यांनी 'कौन बनेगा करोडपती 14' (KBC 14) या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतचं अमिताभ यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमासंदर्भात नवा प्रोमो शेअर केला आहे.

'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या शूटिंगलादेखील ब्रेक लागला होता. पण आता दोन आठवड्यांनी या कार्यक्रमाच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. प्रोमो शेअर करत अमिताभ यांनी लिहिलं आहे,"बॅक अॅन्ड स्वीगींग'. 

View this post on Instagram
 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्यांदा केली कोरोनावर मात 

अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्यांदा कोरोनावर मात केली आहे. अमिताभ यांना पहिल्या लाटेतदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

अमिताभ यांना 23 ऑगस्टला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबातील सदस्य घरी नसल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. अमिताभ बच्चन यांना सर्दी, ताप, डोकेदुखीसारखी कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. 

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस; प्रकृतीत सुधारणा

GoodBye Movie Poster : रश्मिका आणि बिग बींच्या ‘गुडबाय’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget