एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; विश्वजीत काकांच्या प्लॅनमध्ये यश फसला

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात नेहा आणि यशमध्ये बट्टी झालेला पाहायला मिळणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या मालिकेत नव-नविन ट्विस्ट येत आहेत. मालिकेच्या आगामी भागात विश्वजीत काकांच्या प्लॅनमध्ये यश फसलेला दिसून येणार आहे. तसेच नेहा आणि यशमध्येदेखील बट्टी झालेली पाहायला मिळणार आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहाने यशसोबत अबोला धरला आहे. यशने 25 अलॉर्म लावले होते. त्यामुळे नेहाची झोपमोड झाली. त्यानंतर नेहाचं यशसोबत जोरदार भांडण झालं. नेहाने यशसोबत बोलायला नकार दिला आहे. पण हा सर्व विश्वजीत काकांचा प्लॅन असल्याचं अखेर शेफालीने यशला सांगितलं आहे. त्यामुळे आता विश्वजीत काकांच्या प्लॅनमध्ये यश फसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Majhi Tujhi Reshimgath Fanpage❤ (@neyash.wedding_official)

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा-यशचं लग्न झाल्यापासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता दोघांमध्ये कोणतं विघ्न येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मालिकेची आता वेळ बदलली असली तरी लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा 17 सप्टेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. पण मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकुळ (Mayra Vaikul) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेजागी आता 'दार उघड बये' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ही मालिका 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30  वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाला भेटायला यश जाणार चाळीत

Prarthana Behere : 'अभी ना जाओ छोडकर...'; नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना प्रार्थना बेहेरे भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna | उद्या लाडक्या बहि‍णींचा हप्ता जमा होणार- आदिती तटकरेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
निरोगी आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट 'लय भारी'!
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
Embed widget