एक्स्प्लोर

Swapnil Joshi Movie Bali : 'गूढ रहस्य उलगडायला येणार का ती..? ; बळीचा ट्रेलर रिलीज

Swapnil Joshi Movie Bali : अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.

Swapnil Joshi Movie Bali : अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या मितवा, दुनियादारी, मुंबई-पुणे- मुंबई या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  नुकताच स्वप्नीलने त्याच्या बळी या नव्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फ्युरिया यांनी केले आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी  अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  प्रदर्शित होणार आहे.  

बळी या हॉरर चित्रपटाची वाट स्वप्नील जोशीचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटात स्वप्नीलसोबतच अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता समर्थ जाधव यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'कोण आहे एलिझाबेथ..?एक गूढ रहस्य   उलघडायला येणार का ती..? या साऱ्या प्रश्नांसह घेऊन आलोय 'बळी' चा ट्रेलर आणि पोस्टर' असं कॅप्शन देऊन स्वप्नीलने बळी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

अ‍ॅमेझॉनवरील 'शेरशाह', 'तूफान', 'कूली नं. १', 'गुलाबो सिताबो', 'शकुंतला देवी', 'शेरनी', 'दुर्गामती', 'छलांग' आणि  'हॅलो चार्ली  या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  तसेच  अ‍ॅमेझॉनवरील वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिजला देखील प्रेक्षक आवडीने पाहतात.  'दि फॅमिली मॅन', 'मिर्झापूर' आणि 'मेड इन हेवन' या वेब अ‍ॅमेझॉनवरील वेब सीरिज लोकांच्या  पसंतीस पडत आहेत. 

संबंधित बातम्या

TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही

Urvashi Rautela : लूंगी आणि क्रॉप टॉप; भन्नाट लूक करून उर्वशी निघाली शॉपिंगला, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget