एक्स्प्लोर

Sushma Murudkar: हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; 'गावठी मराठी नको, हिंदी प्रॉपर बोला', दिग्दर्शकाचा संताप

Sushma Murudkar Shares Shocking Experience: सुषमा मुरुडकरने हिंदी मालिकेच्या सेटवरील अपमानास्पद अनुभव पहिल्यांदाच उघड केला.

Sushma Murudkar: मराठी अभिनेत्री सुषमा मुरुडकरने (Sushma Murudkar) आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तिला झी मराठीवरील  'कमळी' मालिकेमधील रागिणी महाजन या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.  तिनं मराठीसह हिंदी मालिकेतही काम केलं आहे. हिंदी मालिकेत काम करत असताना अभिनेत्रीला धक्कादायक अनुभव आला होता. अलिकडेच रागिणी महाजनने राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं हिंदी मालिकेत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीला अपमान सहन करावा लागला होता. नेमकं काय घडलं? अभिनेत्रीने मुलाखतीत किस्सा शेअर केला.

हिंदी मालिका करताना मराठी अभिनेत्रीला आल्या अडचणी (Sushma Murudkar Opens Up About Public Insult)

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मी कुंडली भाग्य ही मालिका करत होते. हिंदी मालिका करत असताना Accentची थोडी गडबड व्हायची.   मी इथे आणि डायरेक्टर लांब माईक घेऊन बसला होता. माझी थोडी भाषेची गडबड झाली. तिथे जवळजवळ 200 लोक उपस्थित होते. 'आपकी गावठी मराठी नही चाहीए, हिंदी प्रॉपर बोलो.  एवढा अपमान मी सहन केलाय, मी ओके सर म्हणाले.  एवढं बोलून मी माझा शॉट दिला आणि तो शॉट परफेक्ट झाला'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushma Jaywant (@sushmajaywant)

'अशा गोष्टी होतात. आपण पटकन फ्लोमध्ये चुकीचं हिंदी बोलून जातो. उच्चारांचा प्रॉब्लेम होतो. मराठी मालिकेतही अशा चुका झाल्या आहेत. काही वर्षे मी अनेक हिंदी मालिका केल्या. माझं हिंदी परफेक्ट झालं. पण मराठी बोलण्याची पद्धत थोडी वीक झाली होती. हिंदी मालिकेनंतर मी मराठी इंडस्ट्रीत गेले होते. मराठीत मला एकानं सांगितलं की, तू मुक्याची भूमिका उत्तम साकारू शकतेस, तुझे एक्सप्रेशन कमाल आहेत. पण तुला मराठी स्पष्ट बोलता येत नाही', असं अभिनेत्री म्हणाली.

'पण मालिकेतील निर्माते खूप चांगले होते. त्यांनी मला काही टिप्स दिल्या. त्यातून काही सुधारणा केल्या.  लग्नाची बेडी या मालिकेपर्यंत माझी बरीच प्रॅक्टिस झाली होती', असं अभिनेत्री म्हणाली. 'अशावेळी जेव्हा माझं मनोबल कमी होतं, तेव्हा मी स्वत:ला Iam The Best असं म्हणते.  पॉझिटिव्ह विचार करते. स्वत:ला बिल्ड करते', असं सुषमा म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रविवार ठरला 'पेद्दी'च्या नावावर! राम चरणच्या सिनेमाने चौथ्या दिवशी केली विक्रमी कमाई

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
'ही माझ्याकडून अधिकृत नोटीस समजा..' मृणाल ठाकूरचा संताप; पोस्ट करत दिला कारवाईचा इशारा; नेमकं घडलं काय?
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget