एक्स्प्लोर

'खरं बोललं तर यांना टोचेल..' लग्नात न आलेल्या 'जवळच्या' लोकांविषयी पहिल्यांदाच बोलला सुरज चव्हाण; म्हणाला..

सुरज चव्हाण सोशल मीडियात (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात.

Suraj Chavan:बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बिग बॉसच्या सध्या सुरु असलेल्या पर्वाविषयी, त्याच्या वैयक्तिक संघर्षाविषयी अनेक खुलासे केले. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नाची चर्चा झालेली. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न करत त्याने धुमधडाक्यात लग्न केलं. पण नंतर त्याच्या लग्नात बिग बॉसमधील त्याच्या जवळचे म्हणवणारे लोकच आले नाहीत अशा चर्चा रंगल्या. सुरजच्या लग्नात त्याच्यासोबत दिसलेली जान्हवी किल्लेकरनेही काही दिवसांपूर्वी सुरजच्या लग्नातील इतर स्पर्धकांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केलेली. आता सुरजही यावरून या मुलाखतीत बोललाय, त्याच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगलीच चर्चा आहे.  

काय म्हणाला सुरज ?

बिग बॉसच्या घरात हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे असं खूप जण म्हणाले पण सुरज च्या लग्नाला कोणी आलं नाही. यावर सुरज म्हणाला, " खरं बोललं तर यांना टोचेल. कुणाला वाईट बोलणार नाही. जवळचे होते, घरात होते. त्यांनी एक पाळायला पाहिजे होतं, गरीबाचे पोरगंय, त्याच्या लग्नाला फॅन्सच्या अपेक्षा असतील. माझी कसलीही अपेक्षा नव्हती. आमच्या सुरज दादासाठी सगळे येतील अशी माझ्या फॅन्सची अपेक्षा होती. "  

तो पुढे म्हणाला, " मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नाला कोणी गेलं नाही. पण सुरज चव्हाणचे लग्न सगळ्यात मोठं झालं. कारण महाराष्ट्राचे जनता लई प्रेम करते. कोणी नाही आलं तरी माझ्यासाठी महाराष्ट्र आहे. माझे आई बाप आहेत. तेच माझ्यासाठी होते. कोणी आलं नाही म्हणून काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपला देव घडवून आणतो आपल्याला. आपल्याला यांनी बनवलं नाही.  आपल्याला देवाने जन्म दिलाय. जाईने पोटात वाढवलं त्या आईची माया भेटली आहे. बाकी कोणी नाही. वाईट माणसं असतात. त्यांना काही करता येत नाही. आपण आपले विचार चांगले ठेवायचे. " असं सुरज म्हणाला.

सुरज चव्हाण सोशल मीडियात (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. सुरज चव्हाणला खरी ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 मधून विशेष मिळाली. त्यानं आपल्या सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावातून प्रेक्षकांची मने जिंकली. 

हेही वाचा:

Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?

 

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget