एक्स्प्लोर

Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan: सुरज चव्हाणने सुरुवातीच्या काळातील खडतर प्रवासाची माहिती दिली.

Suraj Chavan divine power statement: झापुक झुपूक करत अभिनेता आणि इन्फ्लुएंसर सुरज चव्हाणने (Suraj Chavan) अख्खा मार्केट जाम केला. सुरज चव्हाण सोशल मीडियात (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. सुरज चव्हाणला खरी ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 मधून विशेष मिळाली. त्यानं आपल्या सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावातून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच बिग बॉस मराठीची ट्रॉफीही जिंकली. अलिकडेच सुरज लग्नबंधनात अडकला. त्याच्या लग्नाला लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. अलिकडेच सुरजने मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरजने आपल्या कारकि‍र्दीची माहिती दिली. तसेच आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाणच्या यशामागे मरी आई मातेचा आशीर्वाद असल्याचं तो वारंवार म्हणत असतो. एका मुलाखतीत सुरज म्हणाला, 'आई मरी माता, भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांच्यापासून माझ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते.  मला या देवतांकडून खूप मोठी शक्ती मिळते.  माझ्याकडे एक दैवी शक्ती आहे. मरी आई माता मला बुद्धी देते. मी काहीही बोलेन ते अख्ख्या महाराष्ट्रात गाजेल.  लोक खूप प्रेम देतात', असं सुरज चव्हाण मुलाखतीत म्हणाला. 

आयुष्याच्या प्रवासाबद्दल सुरज म्हणाला, 'लहानपणी माझे आई- वडील प्रचंड लाड करायचे. मला 5 बहिणी आहेत. मी घरात सहावा आहे. माझे वडील कायम माझी इच्छा पूर्ण करायचे. वडील गेल्यानंतर माझी इच्छा पूर्ण करणारं कुणीच नव्हतं. 'फाटके कपडे, घराची परिस्थिती बिकट, लोक खूप नावं ठेवायचेत', असं सुरज चव्हाण म्हणाला.  'भाच्याकडून मी व्हिडिओ करायलो शिकलो.  नंतर माझ्या कष्टाने मी माझा पहिला मोबाईल घेतला.  बुक्कीत टेंगुळ हा डायलॉग प्रचंड गाजला', असं सुरज म्हणाला. 

'एसक्यू आरक्यू झेडक्यू हा डायलॉग आधी गाजला. व्हिडिओत माझ्या मित्राने, एसक्यू आरक्यू झेडक्यू या डायलॉगनंतर सुरज भाऊ तुमचा कोणता नवीन डायलॉग  आहे? असा प्रश्न विचारला. तेव्हा देऊ का एक बुक्कीत टेंकुळ?  असं म्हणालो. माझे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. बुक्कीत टेंगुळ हा डायलॉग ट्रेंडिंगवर आलं. यावर अनेक गाणी तयार झाली. मला देवीनं कला दिली आहे. माझा पॅटर्न वेगळा आहे', असं सुरज म्हणाला. 'मी आतापर्यंत कुणाचेच पाय खेचले नाही.  लोक पुढे जाऊदेत. पण मला कॉपी करुन मला बोललेलं मला आवडत नाही. माझ्यासाठी फॅन्स म्हणजे देव आहेत', असंही सुरज म्हणाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या 8 महिन्यांत रश्मिका अन् विजयच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने पत्नीला केलं अनफॉलो, काय बिनसलं?
लग्नाच्या 8 महिन्यांत रश्मिका अन् विजयच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने पत्नीला केलं अनफॉलो, काय बिनसलं?
Sanam Teri Kasam Actress Mawra Hocane Welcome Baby Boy: 'सनम तेरी कसम'ची सरू झाली आई, चिमुकल्या पावलांनी गोंडस पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलंय...
'सनम तेरी कसम'ची सरू झाली आई, चिमुकल्या पावलांनी गोंडस पाहुण्याचं आगमन, बाळाचं नाव ठेवलंय...
Tiger Shroff Sells Property: भररस्त्यावर हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; मुंबईतील आलिशान प्रॉपर्टी विकली, किती कोटींमध्ये डील फायनल?
भररस्त्यावर हल्ल्याच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय; मुंबईतील आलिशान प्रॉपर्टी विकली, किती कोटींमध्ये डील फायनल?
Madhuri Dixit Dr. Shriram Nene: 'आम्ही 3 महिने एकमेकांना डेट केलं'; लग्नापूर्वी डॉ. श्रीराम नेनेंनी माधुरी दीक्षितचा एकही चित्रपट पाहिला नव्हता, कारण...
'आम्ही 3 महिने एकमेकांना डेट केलं'; लग्नापूर्वी डॉ. श्रीराम नेनेंनी माधुरी दीक्षितचा एकही चित्रपट पाहिला नव्हता, कारण...

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Bhaskar Jadhav: ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
Vasai News: दहावीचा प्रिलिम पेपर दिला; शाळेतून थेट पोहण्यासाठी विहीरीवर गेला, कपडे, चपला, बॅग कडेला ठेवली अन्..., 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
दहावीचा प्रिलिम पेपर दिला; शाळेतून थेट पोहण्यासाठी विहीरीवर गेला, कपडे, चपला, बॅग कडेला ठेवली अन्..., 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Gadchiroli News : हृदयद्रावक! रस्त्याअभावी आधी नवजात बाळाचा दुर्दैवी अंत, नंतर उपचारांअभावी आईचीही प्राणज्योत मालवली; गडचिरोलीच्या रेखनार गावातील दुर्दैवी घटना
हृदयद्रावक! रस्त्याअभावी आधी नवजात बाळाचा दुर्दैवी अंत, नंतर उपचारांअभावी आईचीही प्राणज्योत मालवली; गडचिरोलीच्या रेखनार गावातील दुर्दैवी घटना
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
Embed widget