एक्स्प्लोर

Star Pravah New Marathi Serial Bai Tujha Ashirvad: 'आनंदी'नंतर आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नवोदित अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

Star Pravah New Marathi Serial Bai Tujha Ashirvad: स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'. घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच 'बाई' या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे.

Star Pravah New Marathi Serial Bai Tujha Ashirvad: नुकतीच स्टार प्रवाहवर (Star Pravah) 'आनंदी' (Marathi Serial Anandi) ही नवी मालिका सुरू झाली आहे. सोमवारी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि प्रेक्षकांकडून या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अशातच आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका सुरू होतेय. या मालिकेच्या प्रोमोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसेच, मालिकेचं नावंही तेवढंच हटके आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नव्या मालिकेबाबत उत्सुकता लागली आहे. 

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद' (Bai Tujha Ashirvad). घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच 'बाई' या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका साकारणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषय़ात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. 7 वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली 'स्टार' ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर... बोलायला लाघवी... मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई-वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल. 

अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीनं व्यक्त केलीय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                    

Anandi Serial First Episode:आनंदी मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, सोशल मीडियावर कौतुक करून मालिकेला दिल्या शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Bhagyashree Nhalve On Periods And Women Health: 'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
'मी पाळी आल्यावर 3 दिवसांसाठी बाजूला बसते...'; मराठी अभिनेत्रीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, लग्नानंतर सासरीही तेच फॉलो करते
Nawazuddin siddiqui on NEET protestors: आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
आंदोलक विद्यार्थ्यांसाठी 'किक' सिनेमाचा नवाजुद्दीन सिद्दीकी मैदानात उतरला, VIDEO शेअर करत काय म्हणाला?
Deepali Sayyed on NEET Protest: 'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
'या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत', विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO
Sonu Nigam On CJP Protest: CJP आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास सोनू निगमने दिला स्पष्ट नकार; प्रश्न विचारताच वैतागला, VIDEO
CJP आंदोलनावर प्रतिक्रिया देण्यास सोनू निगमने दिला स्पष्ट नकार; प्रश्न विचारताच वैतागला, VIDEO

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Embed widget