एक्स्प्लोर

Anandi Serial First Episode:आनंदी मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Anandi Marathi Serial: या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जाई खांडेकर (Jaaee khandekar) साकारत आहे. ती या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत आहे.

Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’  (Anandi) या नव्या मालिकेने पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 30 मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही मालिकेचं भरभरून कौतुक होताना दिसत आहे. एक संवेदनशील आणि वास्तवाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर आणण्यात निर्मात्यांना यश मिळाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. (Star Pravah)

मनाला भिडणारी एक कौटुंबिक आणि अंध आणि साध्या सरळ मुलीची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची  गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती.  काल या मालिकेचा पहिला भाग समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या मालिकेला कौतुकाची थाप मिळतेय. (Anandi Marathi serial)

प्रमुख भूमिका कोणाच्या?

आनंदी या मालिकेत अभिनेते अरुण नलावडे आनंदी या पात्राच्या  आजोबांची भूमिका साकारणार आहे.  आत्माराम जाधव, असं त्यांच्या पात्राचे नाव आहे.  तर, समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.  या निमित्ताने दोन दिग्गज कलाकार बऱ्याच काळानंतर मालिकेच्या विश्वात पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये  ही मालिका पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  'आनंदी' या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जाई खांडेकर (Jaaee khandekar) साकारत आहे.  ती या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत आहे. पहिलीच मालिकेत अंध तरुणीची भूमिका साकारणं हे खरंच आव्हानात्मक असलं तरीही, अभिनेत्रीने सहजतेने 'आनंदी' ही व्यक्तीरेखा सुंदररित्या साकारलीये. एकूणच, ‘आनंदी’ मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांची मनं जिंकत दमदार सुरुवात केली असून पुढील भागांबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

सोशल मीडियावर मालिकेचे प्रचंड कौतुक 

सोशल मीडियावर पहिलाच भागानंतर या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत मालिकेचा पहिला भाग प्रचंड आवडल्याचं लिहिलंय. एका युजरने लिहिलं, ' आजचा एपिसोड खूप मस्त होता. आम्हाला खूप आवडला. माझे आई-वडील दोघेही अंध आहेत पण त्यांनी आजचा भाग पाहिला आणि त्यांना कथा खूप आवडली.' अनेक प्रेक्षकांनी पहिला भाग खूप आवडल्याचं कमेंटमध्ये लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
Embed widget