एक्स्प्लोर

Star Pravah Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एन्ट्री; कथानक काय वळण घेणार?

Star Pravah Marathi Serial Anandi: प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असून, कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Star Pravah Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहवर (Star Pravah) नुकतीच सुरू झालेली 'आनंदी' (Anandi Marathi Serial)  ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असून, कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही महत्त्वाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री सई रानडे (Actress Saii Ranade) साकारणार असून तिच्या एण्ट्रीमुळे 'आनंदी' मालिकेतील (Marathi Serial Anandi) नाट्य आणखी रंगतदार होणार आहे.

Star Pravah Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एन्ट्री; कथानक काय वळण घेणार?

शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि तिची बहिण शलाका या जुळ्या बहिणी मात्र दोघींचेही स्वभाव पूर्णत: भिन्न. समिधा जेवढी सालस, शांत आणि सर्वांना आपलसं करून घेणारी तेवढीच शलाका उथळ,स्वतःच्या रूपाचा आणि पैशाचा अभिमान मिरवणारी. युगंधरने शलाकाची निवड न करता समिधाची पत्नी म्हणून निवड केली याची सल शलाका मनात बाळगून आहे. युगंधरला नेस्तनाबूत करणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश आहे. याचसाठी पैशाच्या जोरावर शलाकानं सुद्धा गार्मेंट व्यवसायात आपलं साम्राज्य उभं केलंय. जोवर युगंधर संपत नाही तोवर अंगावर कुठलाच रंग चढवणार नाही हे शलाकानं ठरवलं आहे. म्हणूनच ती फक्त काळया रंगाचे कपडे वापरते.                                                                         

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

शलाकाच्या आगमनानंतर 'आनंदी' मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि नाट्य अधिक तीव्र होणार आहे. आता शलाका आणि युगंधर यांच्यातील संघर्ष कसा रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी 'आनंदी' मालिका स्टार प्रवाहवर रात्री 9.30 वाजता न चुकता पाहा.                                                    

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'तुझ्यात जीव रंगला'फेम राणा दाच्या वहिनींचा बोल्ड लूक; रेड सॅटिन गाऊनमध्ये ग्लॅमरस अदा PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget